#मराठीबोलाचळवळ Profile picture
#मराठीबोलाचळवळ मराठी भाषेसाठी मराठीच्या न्याय्य हक्कांसाठी #अभिजातमराठी #मराठी_आग्रह #मराठीत_मनोरंजन #द्विभाषासूत्र #महाराष्ट्रातमराठीच
Sep 14, 2021 11 tweets 7 min read
आज आम्ही हिंदी दिवसाला विरोध का करत आहोत?
हिंदी दिवस आणि त्याच्या विरोध या दोघांबद्दल काही गैरसमज आहेत. ते दूर करूया.
हिंदी दिवसाला विरोध होतो तेव्हा त्यावर आक्षेप घेणाऱ्यांचे मुद्दे असे असतात
#मराठीबोलाचळवळ
#काळादिवस
#StopHindilmposition
#हिंदी_राष्ट्रभाषा_नाही "आपल्या देशाची राष्ट्रभाषा आहे. तिचा मान राखा."
"आपल्याच देशाची भाषा आहे. परक्या इंग्रजीपेक्षा हिंदी तुम्हाला का परकी वाटते?"
"तुम्ही हिंदीचा द्वेष का करता?"
"मराठी भाषा दिवस साजरा करतो तसा हिंदी भाषा दिवस आहे."
#हिंदी_राष्ट्रभाषा_नाही
#मराठीबोलाचळवळ
#StopHindiImposition