#मराठीट्विट Profile picture
#म #मराठी #रिम #मराठीट्विट #काजळराती #राजकीय #पटलंतरघ्या #माझाक्लिक #कपोलकल्पित #आजचीम्हण #अराजकीय #उपरोधिक #पाटीमराठीतचहवी #मराठीस्वाक्षरी
Jan 25, 2022 10 tweets 4 min read
२५ जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिवस

१. मतदान केलेच पाहिजे! हक्काचे हजार-दोन हजार मिळतात मताचे ते घ्यावे आणि मज्जा करावी. शक्यतो देईल त्या सर्वांकडून पैसे घ्यावेत आणि मतदान नोटा ला करून यावे. बोटाला शाई लागली तर सांगायला बरं पडतं की मीपण मतदान केलं!सुजाण नागरिक समजलं जातं! (१/१०) २. मतदानाच्या दिवशी 'फुकटात मिळालेली दारू, मतासाठीचे पैसे आणि ते खर्च करण्यासाठी सरकारी सुट्टी' म्हणजे त्रिवेणी संगम असून वारंवार निवडणुका याव्यात यासाठी प्रार्थना करावी! कोणतीच निवडणूक चुकवू नये, सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे! (२/१०)