How to get URL link on X (Twitter) App
महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. उपक्रम आणि उपाययोजनांमध्ये नागरीकांचा देखील सक्रीय सहभाग असावा, असा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. मा. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य आणि पथनाट्य स्पर्धा होणार आहेत. महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी 27 ऑगस्टला सकाळी नऊ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मराठी कलाकार चिन्मय उदगीरकर स्पर्धेला उपस्थित राहून सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणार आहे. शहरातून एकूण 25


वाजता शहरातील मुख्य मिरवणूक मार्गाची पाहणी केली. या पाहणी दौ-यात मा. आयुक्तांनी महापालिका अधिका-यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. सारडा सर्कल ते अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा मार्गे गौरी पटांगण दरम्यानच्या मिरवणूक मार्गाची पाहणी यावेळी करण्यात आली. या पाहणी दौ-यात



दुरुस्तीचे काम केले जात आहे. मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दि.25 ऑगस्ट रोजी या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. दोन ते तीन दिवसात काम पूर्ण करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी
काही कामांना मंजुरी देण्यात आली. पंचवटी विभाग प्रभाग क्रमांक सहा मधील मोरेमळा व हनुमानवाडी येथील जलकुंभ भरणेकामी नव्यान उर्ध्ववाहिनी टाकणे तसेच हनुमानवाडी झोलेकर निवासाजवळ रामनगर, रामकृष्णनगर, तुळजाभवानी नगर या परीसराकरीता मुख्य वितरण वाहिनी टाकणे, सुळेवाडी रस्ता (मातोरी रोड) ते
गळतीचे काम हे 25 फुट खोल असुन पावसाळा सुरु असल्याने पावसात काम करावे लागले. तसेच पाईपलाईन गळती ही मुख्य पाईपलाईनवर असल्याने पाणी पुरवठा बंद करुन पाईपलाईन दुरुस्तीचे काम करावे लागले. सदर दुरुस्तीचे काम अविरत सुरु आहे. कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने पाईपलाईन गळती
पाईपलाईन दुरुस्ती कामी ताबडोब हाती घ्यावे लागले. पाईपलाईन गळतीचे काम हे 25 फुट खोल असुन पावसाळा सुरु असल्याने पावसात काम करावे लागले. तसेच पाईपलाइन गळती ही मुख्य पाईपलाईनवर असल्याने पाणी पुरवठा बंद करुन पाईपलाईन दुरुस्तीचे काम करावे लागले. सदर दुरुस्तीचे काम अविरत सुरु ठेऊन



आज सोमवार दि. 24 ऑगस्ट रोजी पश्चिम विभागात प्रभाग क्रमांक 7 मध्ये दत्त चौक, गंगापूर रोड येथे पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजवण्यात आले आहेत. निर्मला कॉन्व्हेंट स्कूल आणि दत्त चौक येथे पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजवण्यात आले. चोपडा लॉन्स पुलावरील गाळ काढण्यात आला.
मार्गदर्शनाखाली 15 ऑगस्ट रोजी गोदा कृतज्ञता व संवर्धन गीताचे अनावरण कालिदास कलामंदीरात झाले. या गीताचे संगीतकार संजय गीते आहेत. गीतकार सुरेखा बो-हाडे आहेत. गोदावरी प्रदूषण नियंत्रणामध्ये शिक्षण विभागाचा सहभाग म्हणून सर्व शाळांनी सर्वप्रथम हे गीत सर्व विद्यार्थ्यांना वहीमध्ये
यांच्या उपस्थितीत मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे संपन्न झाली. सदर बैठकीत गणेशोत्सवा संदर्भातील शासनाच्या गाईडलाईन्स, गणेश विसर्जनाकरीताचे कृत्रिम तलाव, गणेश मुर्ती संकलन , दीड ,तीन ,पाच ,सात दिवसांच्या मुर्तींचे संकलन, मुर्ती संकलन करताना येणाऱ्या विविध अडचणी आणि त्याच्या
काम सुरू केले आहे. कामाची व्याप्ती मोठया प्रमाणात असल्याने ते पुर्ण करण्यासाठी बुधवार 24 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतचा कालावधी लागु शकतो.
वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड व डॉ. प्रशांत शेटे यांनी तांत्रिक कामकाज केले.
🧫नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने ऑंटीजेन तपासणी केली जाणार आहे यामुळे रुग्णांची संख्या वाढल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन मा.मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलेले आहे.(2/6)