जय परशुराम जय श्री राम जयोस्तु हिंदुराष्ट्रम्
A+ve रक्तदाता
Dec 31, 2022 • 4 tweets • 3 min read
@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde ह्यावर काय कारवाई करावी तथाकथित पुरोगामी भूरट्या चोरट्या जातीयवादी शाहू फुले आंबेडकर ह्यांना मानणाऱ्या शरद पवार ह्याचा हा मानसपुत्र काय म्हणतो बघा
अजय सेंगर ह्यांनी काय मागणी करावी काय करावं करू नये त्यांना किती महत्व द्यावं तो विषय ठेवा बाजूला त्यांनी वक्तव्य केले की कोरेगाव भीमा संदर्भात आणि माजी मंत्री भरतात ल्या भावी पंतप्रधान चे मानसपुत्र जितेंद्र आव्हाड ह्याने कुठलं करणी सेनेच पत्र टाकलं त्याला ह
Nov 30, 2022 • 24 tweets • 5 min read
जोतिबा फुले हे माझे शाळेत असल्यापासून ते त्यांचे साहित्य अभ्यासेपर्यंत आदर्श होते; मात्र फुलेंचे साहित्य वाचल्यानंतर माझे फुल्यांविषयीचे मत बदलले. माझे फुलेंबद्दल मत बदलण्याच्या कारणाचे स्पष्टीकरणही मी येथे सप्रमाण देतो.
छत्रपती शिवराय हे अखिल महाराष्ट्राचे दैवत आहे. शिवरायांबद्दल एकही अपशब्द मराठी माणसाला सहन होत नाही. याचप्रमाणे वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळ असल्याने तो संप्रदाय उभे करणारे व वाढवणारे