हा फोटो एक नंबर आहे❤️
पुण्याच्या रेणुका गुरव यांनी आपल्या पतीच्या विजयाचा असा जल्लोष साजरा केला.कित्येक जणांचे हा फोटो पाहताना नक्कीच डोळे भिरभिरले असतील.कित्येकांचे मेंदू हालले असतील. #ग्रामपंचायत_निवडणूक_२०२१
इतरवेळी बायकोला जबरदस्तीने निवडणूकीसाठी उभे करून निवडून आणून...स्वतः भाषण लिहून देणारा आणि तिचे सर्व कारभार बघणारा एक समाजवर्ग आहे.तर दुसरीकडे ती समाजात आत्मसन्मानाने जगावी यासाठी प्रयत्न करणारा देखील समाज आहे.पण हा फोटो यातूनही अनोखा आहे.ही एक क्रांती आहे.