योगेश पवार Profile picture
मराठी एकिकरण समिती (महाराष्ट्र राज्य) एक बिगर राजकीय चळवळ! 💙💙Buddhist Marathi🏝️ Konkan🏝️! प्रियदर्शनी सम्राट अशोक🙏🙏!धम्म☸️! No One Has Any Idea Who I am
Apr 29, 2023 11 tweets 3 min read
गुजरात रिफायनरी आणि आंबा???

गुजरात मध्ये रीफायनरी आहे आणि तिथेच बाजूला लागून असणार्‍या आंब्याच्या बागेतून रिलायन्स आंब्याची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यात दार आहे...
किती हास्यास्पद आहे हे.... Image १ गुजरातची लोक आंब्यासाठी आम्हाला संपर्क करतात किंवा ते कोकणातीलच आंबे घेतात. कोकणच्या आंब्याला GI मार्क मिळालेला आहे. जो ईतर कोणत्याही भागातल्या आंब्याला लागू होत नाही.
May 23, 2021 24 tweets 6 min read
१९९९ साली मराठीत 'अल्फा मराठी' वाहिनी सुरू झाली आणि त्यानंतर मराठी मालिकांची श्रुंखला सुरू झाली.आता 'अल्फा मराठी' वाहिनीचे नाव "झी मराठी" आहे.तत्पूर्वी मराठी मनोरंजन क्षेत्राला कुठे स्थान नव्हते व तशीच अवस्था इतर भाषेंची होती. हळूहळू मराठी मनोरंजन म्हणजे झी मराठी असे समीकरणच झाले मराठी मालिका प्रत्येक घराघरात आवर्जून पाहण्यात येऊ लागल्या.
जशी जशी सुरुवात होत गेली कुठे तरी खटकू लागले, कारण फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांची मक्तेदारी मराठी मालिका क्षेत्रात आहे हे जाणवू लागले तसेच मराठी चित्रपट क्षेत्रात हि तशीच अवस्था.