महाराष्ट्रद्रोही घोषित,
तर्री-पोहा इज लोब ❤, गावभटक्या इंजिनिअर, अध्यक्ष - धर बॅग, निघ साईटवर संघटना
RT is not an endorsement
May 6, 2021 • 7 tweets • 3 min read
आज BMC च्या नळाला पाणीच नाही आले, पाण्याऐवजी वाफा बाहेर आल्या आणि एक बारका आवाज आला की, " केंद्र सरकार च्या 102व्या घटनादुरूस्ती मध्ये 342अ ही कलम टाकण्यात आली, ज्यामुळे BMC ला पाणी देण्याचा अधिकार राहीला नाही.
आमच्याकडे वाफा होत्या तेवढ्या दिल्या बाकी बघत बसा #मराठाआरक्षण
हे बघा, BMC च्या नळाला पाणी न येणं हे फार भयानक षडयंत्र मागील काळातील फडणवीस सरकार आणि आताच केंद्र सरकारने रचलं आहे. हा महाराष्ट्राला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा संघाचा डाव आहे.
पुढील निवडणूकीत मोदींना वाराणसीत पाडून हा अन्याय आम्ही थांबवणार,जर नाही केलं तर राजकारण सोडेल