An Actor, Author, Director, Drama Teacher, Ph.D Scholar, Fitness Enthusiast, Solo Traveler, Entrepreneur - Radhika Creations
Sep 10 • 14 tweets • 6 min read
आदरणीय मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेजी,
केस सहा महिन्या पूर्वीची आहे. दिनांक ६ मार्च ची,अर्ज होता मालमत्ता विभाग, पुणे महानगर पालिका. मागणी कसली, स्वप्नं होती माझी. पण आता त्या स्वप्नांवर भलीमोठी इमारत कोसळली. तुम्ही भला माणूस आहात, सगळ्यांचं ऐकता. महाराष्ट्राची जनता मोठ्या १/१४
आशेनं तुमच्याकडे पाहते. साहेब हे खुलं पत्र तुम्हाला लिहिते आहे. मी एक कलाकार आहे आणि महाराष्ट्रातली जनता मला ओळखते. अभिनेत्री म्हणून मी काम तर करतेच पण गेली अकरा वर्षं मी बालनाट्यासाठी माझं योगदान देते आहे. अजूनही “चळवळ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालरंगभूमीची सेवा मी करते आहे. २/१४
May 18, 2023 • 9 tweets • 4 min read
घूंघट की आड से बुर्क़ा के बुर्ज तक।
ये मेरी स्टोरी है। मेरा नाम संस्कृति है और मैं भारत वर्ष में रहती हूं। जिसे आप देवभूमि, तपोभूमि के नाम से जानते थे। संस्कार जिसके धमनियों में बहता था और सभ्यता का आंचल खुले आकाश में उड़े खड़ी रहती वो मां भारती मैं ही थी। #TheKerelaStory १/९
मेरी अस्मिता जागृत थी और मैं एक स्वामिनी, समानाधिकारीनी थी। मैं संस्कृती, नाम तो सुना होगा? ये मेरी स्टोरी है।
में आज घूंघट ओढ़े क्यों खड़ी हूं ये जानने के लिए मैंने घूंघट क्यों पहना और कैसे पहना ये जानना आवश्यक है। दरअसल हिन्दू परंपरा में घूंघट था ही नहीं। २/९
May 16, 2023 • 9 tweets • 4 min read
"चार कागद, दोन सह्या, एक शिक्का" ते "चार हात, दोन फोन, एक नाथ."
"सियावर रामचंद्र की जय"
मी १८ एप्रिल ला माझी बाजू मांडत एक पोस्ट केली होती. त्या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टचा हा उत्तरार्ध. १/९ @mieknathshinde@ChDadaPatil@Dev_Fadnavis@ponkshes
मी मागच्या पोस्ट मध्ये म्हणाले होते, "मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना २/९
Apr 18, 2023 • 10 tweets • 2 min read
चार कागद, दोन सह्या, एक शिक्का
ताजे टवटवीत फोटो आहेत, फोटो फाईल्स मधून खेचून बाहेर काढले आहेत, खास व्हायरल मटेरियल आहेत त्यामुळे फिल्टर्स मारायची गरज नाही. तुमच्या फोन मधे दिसल्यावर पेस्ट कंट्रोल करून घ्या. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar
@mieknathshinde @ponkshes 1/9
"देश बदल रहा है, तरक्की हो रही है", ती खास करून
शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची. वाह! डोळ्यात पाणी आलं हो माझ्या दृश्य बघून. इतकी देखणी आरास मांडली होती, पायघड्या घातल्या होत्या माझ्या स्वागतासाठी.
विषय साधा होता. 2/9
Jan 16, 2023 • 6 tweets • 2 min read
परीकथा
ही कथा एका परीची आहे. कथेत नाट्य आहेच. कारण परी नाटकातली आहे आणि नाटक खरंखुरं आहे, कारण कथेत मी आहे. मग त्यातली परी कोण असेल बरं? मी!😁
१९ वी महाराष्ट्र शासन बालनाट्य स्पर्धा, जळगाव येथे मी परीक्षक म्हणून गेले. नाट्य स्पर्धेत भाग घेता घेता लहानपणी स्वप्न पाहिलं होतं १/६ twitter.com/i/web/status/1…
की मोठी झाल्यावर एक दिवस मी देखील माझ्या वडीलांसारखी परीक्षक होईन.
भरपूर नाटकं पाहता येतील, परीक्षण मी धीरगंभीर चेहरा ठेवून करेन, शिष्ठासारखी नाटक बघेन. मार्क देताना पक्षपात होणार नाही ह्याची खबरदारी घेईन. माझ्या लहानपणी २/६