𝐑𝐚𝐣𝐞𝐬𝐡 𝐉𝐚𝐯𝐢𝐫 🇮🇳 Profile picture
𝑊𝑒 𝑐𝑎𝑛 𝑛𝑒𝑣𝑒𝑟 𝑟𝑒𝑣𝑖𝑠𝑖𝑡 𝑡ℎ𝑒 𝑚𝑖𝑙𝑒𝑠𝑡𝑜𝑛𝑒𝑠, 𝑤𝑒 𝑙𝑒𝑎𝑣𝑒 𝑏𝑒ℎ𝑖𝑛𝑑 𝑖𝑛 𝑡ℎ𝑒 𝑗𝑜𝑢𝑟𝑛𝑒𝑦 𝑜𝑓 𝑙𝑖𝑓𝑒..✍️
Dec 18, 2021 11 tweets 2 min read
१० रुपयांत पुस्तकं देऊन, उदरनिर्वाह चालवणाऱ्या 'वाचनवेड्याची' वाचा कहानी....
“वाचन हे आपल्या मेंदूला आवश्यक असणारं खाद्य आहे” असं विज्ञानात सांगितलं आहे. वाचनात इतकं सामर्थ्य आहे की, त्यामुळे तुमची अशांत वृत्ती ही क्षणात शांत होत असते. राकेश जो की, कोणतंही पुस्तक फक्त १० रुपयांत भाड्याने देतो आणि लोक ते पुन्हा आणू देतील असा त्यांच्यावर विश्वास सुद्धा ठेवतो.
नाव, नंबर लिहून घेण्यासाठी कोणतंही रजिस्टर नाही, कोणतं कम्प्युटर नाही, सॉफ्टवेअर नाही.
राकेशने हा व्यवसाय सुरू
Dec 15, 2021 12 tweets 3 min read
वाचनाचे 5 मार्ग तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि वाचनाची रोजची सवय कशी करावी.
वाचन केल्याने मेंदूतील संबंध मजबूत होतात, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते आणि तुम्हाला दीर्घायुष्यात मदतही होऊ शकते.
वाचन तणाव पातळी देखील कमी करू शकते आणि वय-संबंधित संज्ञानात्मक घट टाळू शकते. अधिक वाचण्‍यासाठी, दररोज एखादे पुस्तक उचलण्‍यासाठी वेळ बाजूला ठेवा,मग ते तुमच्या प्रवासादरम्यान असो किंवा झोपण्यापूर्वी.

1. वाचनामुळे तुमच्या मेंदूतील संबंध मजबूत होतात : वाचनामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नवीन कनेक्शन सुलभ होते.2013 च्या एका लहानशा अभ्यासात असे आढळून आले
Dec 14, 2021 12 tweets 3 min read
20 व्या शतकातील एक प्रमुख कवी, माडगूळकर यांनी चित्रपट आणि रेडिओ माध्यमांमध्ये मोठे योगदान दिले, ज्याचे उदाहरण म्हणजे लोकप्रिय संगीत कार्यक्रम गीत रामायण.
गजानन दिगंबर माडगूळकर, त्यांच्या उत्कृष्ट रचना गीतरामायणासाठी ‘आधुनिक काळातील वाल्मिकी’ म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांच्या वाचक आणि प्रशंसकांमध्ये ‘गदिमा’ म्हणून ओळखले जात होते.त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटेफळ या गावी १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला आणि तेथेच त्यांचे शिक्षण झाले. आटपाडी हे १६ व्या शतकात विजापूरच्या आदिल शाही
Nov 24, 2021 5 tweets 2 min read
क्रिप्टोकरन्सीला आभासी चलन किंवा डिजिटल चलन देखील म्हटले जाते. कारण ही क्रिप्टोकरन्सी फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे. म्हणजेच या क्रिप्टोकरन्सीचा आपण दुसऱ्या चालना प्रमाणे म्हणजेच भारताच्या रुपयाप्रमाणे, अमेरिकेच्या डॉलरप्रमाणे तसेच युरोपच्या युरो सारखे व्यवहारासाठी शारीरिकदृष्ट्या वापर नाही करू शकत.
क्रिप्टोकरन्सी ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे जिचा वापर आपण इंटरनेटच्या माध्यमातून नेहमीच्या साधारण चलनाऐवजी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करू शकतो.
सोप्या शब्दात मांडायचे झाले तर क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल मालमत्ता आहे.
Nov 24, 2021 8 tweets 3 min read
पांडव लेणी :
नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २००० वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या,
Nov 23, 2021 4 tweets 1 min read
एसटीची लालपरी हे पहिलं क्लास कास्ट तोडणारं मेटाफर आहे. माझ्यासाठी जास्त रोमॅंटिक. पहिलं खेडं- तालुका- ते- जिल्हा असं स्थलातंर आणि त्याला लागून आलेल्या सगळ्या व्यक्तीगत बदलाच्या व विकासाच्या शक्यता एसटी भोवती फिरत राहतात. एसटी म्हणजे आपल्यासाठीचं पहिला टेलिफोन, पहिला कॅाईन बॅाक्स, Image पहिला मोबाईल, पहिली वरात, पहिला जिओ, पहिलं फोर जी, पहिली तालुक्याची मैत्रिण आहे. एसटी महामंडळाची इमेज काढून टाकली तर पन्नास टक्के आठवणी कमी होतील. फुटाणे ते संत्रा गोळी ते उसाचा रस,कुमार सानु ते गोडी शेव, उसनी गायछाप ते पुण्यनगरी पेपरातलं कोडं.. एसटी महामंडळं एक परिसंस्था एक इको
Jun 13, 2021 7 tweets 2 min read
📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?
१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.
२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.
3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.
४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते. ५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.
८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो.
Jun 12, 2021 4 tweets 2 min read
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार,नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक
पद्मभूषण पु.ल.देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..! 💐💐🙏🏻 सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले. त्यांनी लिहिलेली पुस्तके आपले आजही मनोरंजन करतात. पु.ल.देशपांडे म्हटले की महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांचे मन अभिमानाने फुलून येते. या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे गारुड आजही मराठी