State General Secretary,
Vanchit Bahujan Youth Wing.
Media Panellist
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra.
May 20, 2022 • 7 tweets • 3 min read
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यावर अश्लाघ्य व आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या केतकीला आता पोलिसांनी अट्रोसिटी च्या जुन्या केस मध्ये अटक करून पाच दिवसाची कोठडी मिळविली आहे. @CMOMaharashtra @MahaPolice@maha_governor @NCPspeaks@ketakichitale
केतकीने १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती.यात तिने बौद्धांवर टिका केली होती,तिच्याविरोधात १ मार्च २०२० रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
केतकी चितळे हिची अट्रोसिटी प्रकरणात एवढ्या उशिरा अटक का ? १ मार्च २०२० पासून पोलीस झोपा काढत होते का ?
May 20, 2022 • 7 tweets • 3 min read
जिल्हा परिषदेच्या हातरुण गटाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी कडुन सौ लीना शेगोकार यांचा उमेदवारी अर्ज आज वंचित बहूजन आघाडीच्या प्रमुख उपस्थिती दाखल करण्यात आला. @VBAforIndia@VBAYuva@PrabuddhBharat2@Prksh_Ambedkar@RekhaTh47970458@RekhaTh31654382@RekhaThakurVBA
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश पुरी ह्यांचे दालनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
ह्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर सर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,हातरुण ग्रा पं सरपंच,
May 18, 2022 • 6 tweets • 3 min read
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना मध्य प्रदेशात आरक्षण मान्य ! @VBAforIndia @VBAYuva@ANI@INCIndia@NCPspeaks@theShivsena@CMOMaharashtra@maha_governor
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण
नाकारल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने ओबीसींना आरक्षण देण्याबाबत १२ मे रोजी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. यावर १७ मे रोजी सुनावणीही झाली होती.