Dr. Sachin A. Joshi Profile picture
Doctorate in Chemistry, First Gen. Entrepreneur, Good Listener, Reader, Cycle Lover, Food lover
Dec 6, 2022 23 tweets 19 min read
"नेहरू"जी कि "सुई"की कहानी.
एक बात जो "मैने" और "आप"ने भी अपने बचपन मे (या बचपन से) सुनी होगी वो ये की, “नेहरू”जी देश के (पहले) “प्रधानमंत्री” बनने से पहले, यानि “१९४७”से पहले अपने देश मे "सुई तक" नही बनती थी. उस वक्त मै ये सोच के अपने आप को बोलता था कि, "हा यार होगा ऐसे ही, शायद सुई बनती होगी लेकिन उसका कोई "Industry" वगैरे नही बनी होगी. लेकिन वही बात "आज भी" कुछ लोग आगे बढा रहे है और कहते रहते है कि, "देखो, सुई तक हम बनाते नही थे लेकिन नेहरू आये और सीधे IIT बनाने लग गये". तो मैने भी सोचा कि, चलो आज "इसको"ही समझने कि कोशिश करते है.
बहोत हि "उपर-उपर"
Feb 3, 2022 21 tweets 13 min read
भारत आणि भारतीय उद्योग….
भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपली लोकसंख्या होती अंदाजे ३५ कोटी. आता, एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला "दोन वेळेस: जेवू घालणे कठीण काम होते. नाही म्हणायला त्यावेळी काही उद्योजक होते, ज्यात बिर्ला, गोदरेज, महिंद्रा आणि टाटा ह्यांचा समावेश होता. आश्चर्य वाटेल पण काही नावाजलेल्या कंपन्या पण होत्या. त्यात ओटीस, नेस्ले, ब्रिटानिआ, शालिमार, अलेम्बिक, टाटा स्टील, TVS, इम्पेरिअल टोबॅको आणि इतर. तसेच काही बँक पण होत्या बरं का. ह्या बँकांमध्ये, The General Bank of India, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बॉम्बे, आता ची SBI हि पूर्वीची बँक ऑफ कॅलकता पण होती.
Sep 12, 2021 16 tweets 8 min read
"पारले-जी"
"पारले-जी" हे बिस्कीट खाल्लेलं नाही असा माणूस 'निदान महाराष्ट्रात' तरी शोधून सापडणार नाही. माझेही पारले-जी विषयी "खास" असे अनुभव किंवा आठवणी आहेत. मी अगदी सात/आठ वर्षाचा असेल तेव्हाची अगदी पहिली आठवण. माझे बाबा "मधुकर सहकारी साखर कारखाना" येथे नोकरीला होते. महिन्याभराच वाणसामान आमच्या साखर कारखान्याच्या किराणा सामानाच्या दुकानातून यायचे. असेच एकदा माझे काका (जे माझ्यापेक्षा फक्त नऊ/दहा वर्षांनीच मोठे आहेत} आणि मी आमच्या सायकल ने हे सामान घ्यायला जात होतो. दुपारचे कडक ऊन होते, माझे काका घामाने थबथबलेले होते आणि मी सायकल च्या पुढच्या