देवेद्र फडणवीस यानी मुख्यमंत्री असताना मे २०१९ मध्ये इलेक्र्टोलबाँड च्या मदतीसाठी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत एका उद्योगपतीला मदत करून भाजपाला मदत केली
या बाबतच खुलासा @newslaundryचे पत्रकार प्रतिक गोयल यानी केला आहे
टोरेटो ग्रुप ही
१/१
@newslaundry २/१
ही सुधिर मेहता यांची कंपनी आहे , हे उद्योगपती नरेंद्र मोदींच्या खास आदमी म्हणुन ओळखले जातात , २००२ च्या गुजरात दंगलीत देशातील उद्योगपतींच्या संंघटनेने " मोदी हटाव " चा नारा देत आंदोलन केलं होतं तेंव्हा या सुधिर मेहताने आणि गौतम आदानीने नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी
Apr 14 • 8 tweets • 2 min read
महत्वाची सुचना : ही पोस्ट अंधभक्तांना घाबरविण्यासाठी नाही
याचे नाव व्हिक्टर ऑर्बान आहे काही ते १६ वर्षे हंगेरीचे पंतप्रधान होते आणि काल निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे आता ते माजी पंतप्रधान आहेत १९९ जागांपैकी त्यांना केवळ ५५ जागा मिळाल्या. २०१० मध्ये, व्हिक्टर ऑर्बान
⛔ १
⛔ २
यांनी निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आणि ते हंगेरीचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान होताच, त्यांनी माध्यमांवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्यांनी निष्पक्ष पत्रकारांना वगळले आणि माध्यमांमध्ये दलाल पत्रकारांना भरले, जे रात्रंदिवस व्हिक्टर ऑर्बान यांच्या नावाचा
Jun 30, 2025 • 4 tweets • 2 min read
गेल्या चार महिन्यांत भारताने अमेरिकेतून भरपूर तेल आयात केले आहे. ही वाढ कमी नाही तर ६७ टक्के आहे.
तुम्हाला आठवत असेल की जेव्हा मोदी ट्रम्पला भेटायला धावले आणि ट्रम्पने त्यांचा आदरपूर्वक अपमान केला तेव्हा त्यांनी असेही म्हटले होते की भारतानेही आमच्याकडून तेल खरेदी करावे.
१/१
२/१
मोदीजी ट्रम्प तात्याचे मित्र आहेत आणि ते मित्राची विनंती कशी नाकारू शकतात, म्हणून त्यांनी मुबलक प्रमाणात तेल खरेदी करायला सुरुवात केली
आता जर आपल्याला अमेरिकेतून तेल किती किमतीला आयात केले गेले आणि रशियाच्या , इराणच्या तुलनेत ते किती महाग किंवा स्वस्त आहे याची आकडेवारी पाहू
May 27, 2025 • 5 tweets • 1 min read
" भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे "
हे वाक्य सुंदर चित्र असलेल्या मासिकाचं मुखपृष्ठ आहे ,सुंदर मुखपृष्ठ असलेल्या मासिकातला मजुकर तेवढाचं सुदर असेल असं समजु नका...
चला आपण त्या मासिकाच्या आतला मजुकर तपासु
या आकडेवारीवरून गरिबी आणि श्रीमंतीमधील अंतर ..
१/१
१/२
समजून घ्या..
१. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत १९४ देशाच्या तुलनेत आपण १४३ व्या क्रमांकावर.
२. देशाचे शिक्षण आणि आरोग्य बजेट २% पेक्षा कमी आहे.
३. भुकेच्या बाबतीत १४५ देशांच्या तुलनेत आपण १०५ व्या क्रमांकावर विराजमान आहोत
३. आनंदाच्या बाबतीत १४७ देशांच्या तुलनेत आपण १२६ व्या...
May 26, 2025 • 4 tweets • 2 min read
भारत हा जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असल्याचा ढोल सरकार , भाजपा आणि अंधभक्त वाजवत आहेत ....
चला आज आपण सरकार जे दाखवतय त्यात किती तथ्य आहे हे समजुन घेऊ ...
जपानचा एकूण GDP ४.१९ ट्रिलियन आहे.
जपानची एकूण लोकसंख्या १२ कोटी आहे.
जर तुम्ही ४.१९ ट्रिलियन अर्थव्यवस्थेला १२
१/१
१/२
कोटींमध्ये विभागले तर जपान जगातील ३४ व्या क्रमांकाचा सर्वाधिक दरडोई जीडीपी असलेला देश बनतो.
भारताचा एकूण GDP ४.२० ट्रिलियन आहे.
भारताची एकूण लोकसंख्या १४५ कोटी आहे. जर
आपण ४.२० ट्रिलियन अर्थव्यवस्थेला १४५ कोटींमध्ये विभागले तर भारत जगातील १४३ व्या क्रमांकाचा सर्वाधिक
May 11, 2025 • 16 tweets • 3 min read
इतिहासाच्या पानातुन
विसरता न येणारा इतिहास:- वर्ष १९७१
"जर भारताने पाकिस्तानच्या बाबतीत नाक खुपसण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका डोळेझाक करणार नाही,भारताला धडा शिकवला जाईल"
-रिचर्ड निक्सन
"भारत अमेरिकेला मित्र मानतो बॉस नाही भारत स्वतःचे....
१/१
१/२
भविष्य स्वतः लिहिण्यास सक्षम आहे परिस्थितीनुसार प्रत्येकाशी कसे वागायचे हे आम्हाला माहिती आहे "
- इंदिरा गांधी
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यासोबत बसून नजर न झुकवता व त्यांच्या डोळ्यात पाहत हे शब्द
Mar 2, 2025 • 12 tweets • 2 min read
मी नेहमी मोदीजींवर टीका करायचो,पण आज मी त्यांच्याबद्दल लोकांना माहित नसलेल्या चांगल्या गोष्टी सांगणार आहे.
मोदींचा जन्म दोनदा झाला - पहिला २९ आँगस्ट १९४९ रोजी ( पदवीनुसार) आणि दुसरा १७ सप्टेंबर १९५० रोजी (सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध)
या नश्वर जगात फक्त औलैकिक शक्ती असणारे
१/१
१/२
नाॅनबायलाॅजिकल महापुरूष दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा जन्म घेतात असं पुराणात सांगितलं आहे
१९५० मध्ये जन्मलेल्या मोदींनी वयाच्या ६ व्या वर्षी वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकला, परंतु त्या काळात म्हणजे १९५६ ते १९७३ पर्यंत वडनगरमधून फक्त रेल्वे ट्रॅक जात होता रेल्वे स्टेशन १९७३
Sep 17, 2024 • 14 tweets • 3 min read
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राजकिय गुजरात लाॅबीला आणि मोदी समर्थक नेत्यांना संजय जोशी यांना भाजपाचं राष्र्टीय अध्यक्षपद देण्यास का विरोध आहे यावर आपण प्रकाश टाकुया .....
एक सीडी भाजपाच्या नेत्याचं राजकारण संपविण्यास कारणीभुत ठरली
त्या नेत्याचे नाव आहे संजय जोशी
१
२
१९८८ मध्ये RSS ने संजय जोशी यांना गुजरातमध्ये पाठवले. हा तोच काळ आहे ज्या काळात नरेंद्र मोदी डिजिटल कॅमेराने फोटो काढुन इंटरनेटच्या माध्यमातुन आडवाणींना पाठवत असतं असा तो काळ ...
असो संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना संघटन मंत्रीपद बहाल करण्यात आले. मोदी दोन वर्ष गुजरातच्या
Feb 17, 2024 • 8 tweets • 2 min read
आजचा विषय ..
२०१९ ची निवडणूक ही आजपर्यंतची सर्वात महागडी निवडणूक होती आणि या निवडणुकांमध्ये भाजपने २७००० कोटी रुपये खर्च केले, म्हणजेच प्रत्येक मतदारावर ७०० रुपये आणि प्रत्येक संसदीय जागेवर साधारण १०० कोटी रुपये खर्च केले.
एक मिनिट थांबा ,आपण जरा खोलात जाऊन हा विषय समजवुन घेऊ
१/१
१/२
या निवडणुकीत २० हजार कोटी रुपये फक्त प्रसिद्धीवर खर्च झाले,३ हजार कोटी सोशल मीडियावर आणि मिडियावर खर्च झाले, ४ हजार कोटी रुपये फक्त लॉजिस्टिकवर खर्च झाले..
थांबा, अजून हे संपलेले नाही...वरील लेख वाचुन घश्याला कोरड पडली असेल तर ग्लासभर पाणी प्या आणि पुन्हा वाचायला सुरवात करा
Feb 16, 2024 • 5 tweets • 2 min read
" अपदा में अवसर "
भारतातील लोकांना कोविड लस मोफत वितरीत करण्यासाठी मोदी सरकारने परदेशी बँकांकडून ७३,३८४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि मोदीजींनी तुम्हाला खोटं सांगितल कोविड लस मोफत दिली आणि लसच्या प्रमाणपत्रावर आपला फोटो चिटकवला
म्हणजे सुमारे ६० लाख मृत्यूनंतर उर्वरित..
१/१
१/२
जनतेला ७३ हजार कोटी ₹ कर्ज व्याजासकट भरावे लागणार आहे....
मग तो PM केअर फंडाच्या नावाखाली गोळा केलेला पैसा कुणाची मौज मज्जा करण्यासाठी वापरण्यात आला ...?
सध्या अर्थसंकल्पातील ४६ % रक्कम कर्जाच्या हप्त्यांमध्ये जाते. काही वर्षांपूर्वी ते प्रमाण २२ ते २५ % पर्यंत असायचे.
या ..
Jan 24, 2024 • 5 tweets • 1 min read
मोठी बातमी...
आमदार अपात्रता प्रकरणात एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या गटातील ३९ आमदार व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीसा बजावल्या
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून त्या
१/१
१/२
निर्णयाला आव्हान देत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्यात आला होता त्या पार्श्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर २२ तारखेला सुनावणी घेण्यात आली, यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांना नोटीस बजावली आहे , दरम्यान यावेळी पार पडलेल्या..
Jan 16, 2024 • 4 tweets • 1 min read
मोदींची पदवी खरी आहे
मोदी कधीही खोटे बोलत नाहीत
मोदी मिडिया नेहमी सत्य दाखवते
पेगासस नावाचे कोणतेही सॉफ्टवेअर या जगात नाही
राफेल सौद्यात दलाली खाल्ली नाही
गटारातल्या गॅसवर चहा तयार करता येतो
रडावर ढग आल्यास रडार निकामी होतो
नोटबंदी हा मास्टर स्र्टोक होता तसेच २००० हजाराच्या..
१/१
१/२
चलनात आणलेल्या नोटा पुन्हा बंद करणे हा त्यापेक्षाही मोठ्ठ्ठा मास्टरस्र्टोक होता
स्विस बँकेत कुठल्याही भारतीयांनी काळ पैसा जमा केला नाही
१५ लाख प्रत्येक भारतीयाच्या खात्यात जमा झाले
निवडणूक आयुक्त सरकारच्या सांगण्यावरून काम करत नाहीत
नेपाळ , भुतान , बांग्लादेश आणि मालदीव ..
Dec 21, 2023 • 6 tweets • 4 min read
विश्वगुरू उर्फ विष्णुच्या ११ व्या अवताराने पंतप्रधान पदावर कब्जा करताचं , विश्वगुरूच्या नव्या भारतात अनेक ट्रेड सुरू झाले
सर्वप्रथम हिंदू " खतर्यात " आला मग " खतना " झालेल्यांना पुन्हा " खतर्यात " आणण्याचा ट्रेड सुरु झाला , त्यानंतर विश्वगुरूवर टिका करणार्यांना चीन समर्थक
१/१
१/२
व पाक समर्थख किंवा देशद्रोही असल्याचं प्रमाणपत्र देऊन पाकिस्तानला पाठविण्याचा ट्रेड सुरु झाला , हा ट्रेड सुरू असतानाचं भगवी वस्त्र परिधान करून चित्रपटात नृत्य करणार्या कलाकांरावर व त्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचा ट्रेड सुरु झाला त्या दरम्यान मोर्चा काढणार्या किंवा ...
Dec 19, 2023 • 9 tweets • 2 min read
लोकशाहीचे अपहरण झाले आहे का?
ईव्हीएमशी संबंधित एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. भारतीय निवडणूक व्यवस्थेत १९८९ पासून वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमच्या विक्री आणि खरेदीबाबत मुंबईस्थित आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन एस राय यांनी आरटीआयद्वारे मिळवलेली माहिती धक्कादायक आहे....
१/१
१/२
सर्वप्रथम, हे जाणून घ्या की EVM चे तीन भाग आहेत, बॅलोटिंग युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU) आणि अलीकडे जोडलेले VVPAT, ईव्हीएम भारतात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन कंपन्यांनी बनवले आहेत. हे बंगळुरूमधील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि हैदराबादमधील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्प ऑफ इंडिया ...
Oct 21, 2023 • 10 tweets • 2 min read
मी नेहमी मोदीजींवर टीका करायचो, पण आज मी त्यांच्याबद्दल काही कमी ज्ञात चांगल्या गोष्टी सांगणार आहे.
तुम्हाला माहीत आहे का....
मोदींचा जन्म दोनदा झाला - पहिला २९ आँगस्ट १९४९ रोजी (त्यांच्या पदवीनुसार) आणि दुसरा १७ सप्टेंबर १९५० रोजी (सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध). ...
१/१
१/२
या नश्वर जगात फक्त औलैकिक शक्ती असणारे महापुरूष दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा जन्म घेतात असं पुराणात सांगितलं आहे ....
१९५० मध्ये जन्मलेल्या मोदींनी वयाच्या ६ व्या वर्षी वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकला, परंतु त्या काळात म्हणजे १९५६ ते १९७३ पर्यंत वडनगरमधून फक्त ...