How to get URL link on X (Twitter) App
नाही तर गुरूच्या कृपादृष्टीचे वर्णन करतात.कृपादृष्टी शुद्ध,निर्मळ आहे.निर्लेप,निरुपाधिक,कोणत्याही विशिष्ट हेतूने प्रवृत्त झालेली नाही.सोज्वळ मतलबाकरता माणूस प्रसन्न होतो,गोड बोलतो,नम्रता दाखवतो,प्रेम दाखवतो.जिथे जिथे स्वार्थ चिकटतो,तिथे सगळे बदलते की नाही?गुरू कृपादृष्टीत असा बदल
विश्वामित्राची प्रतिसृष्टी कशी असेल,याची झलक हॉबीटन मुव्ही सेट पाहून मिळाली.ज्यांनी 'लॉर्ड ऑफ़ द रिंग्स' आणि 'द हॉबिट' (तीन भाग) चित्रपट पाहिले असतील त्यांना सेटची कल्पना येईल.१२५० एकरच्या हिरव्याकंच कुरण टेकड्यांवर हा सेट पसरला आहे.होबिट्सची छोटी घरे, खऱ्या खोट्या भाज्या,
सत्यान्वेषण करून,भरपूर तळटीपा,विस्तृत संदर्भ ग्रंथ यादी दिल्यामुळे या ग्रंथाला प्रचंड संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.प्रस्तुत ग्रंथाची अनुक्रमणिका पाहिली की विषय व्याप्ती कळते.ख्रिश्चँनिटी- तत्वज्ञान व इतिहास,येशू ख्रिस्ताचे मूळ शिष्य व हिंदुस्थान,युफ्रेटीसचा तीर,सीरियन ख्रिस्ती व
केला.त्यावर सरकारने नाराजी दाखवताच भारतात परतल्यावर ते क्षमा मागून मोकळे झाले.त्यावेळी टिळकांनी त्यांना,पुरावे देतो पण क्षमा मागू नका,असे सांगितले होते.
संकलन व विश्लेषण करून #Cross_purposes हे पुस्तक मिलिंद ओक यांनी अत्यंत परिश्रमाने लिहिले.