तंत्रज्ञान । वाहनउद्योग । मोबाईल। मराठीभाषा । राजकारण । वाचनप्रेमी । लढाई विचारांची । मराठी एकीकरण समिती । @ManUtd । @scuderiaferrari
Aug 11, 2021 • 8 tweets • 2 min read
संघाला ओळखा
१. संघात ८०-९०% ब्राम्हण आणि १०-२०% इतर हे कमी जास्त प्रमाणात असतात. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या सर्व बहुजन जातींच्या छोट्या मोठ्या संघटनांमध्ये ९० ते ९५% बहुजन आणि कंट्रोल करण्यासाठी ५-१०% ब्राम्हण असतात
२. संघ जातीभेद व धर्मभेद शिकवत नाही; पण अप्रत्यक्षपणे करायला भाग पाडतो. VHP, बजरंग दल, सनातन संस्था, शिव प्रतिष्ठान आणि इतर संस्थांमार्फत ते विष पसरवत जातात.
३. ते गांधीजींना शाखेत कुणासमोरही शिवी देणार नाहीत, पण तुम्हाला बाजूला घेऊन नथुरामचं पुस्तक वाचायला देतात. याचा अर्थ
Mar 21, 2021 • 4 tweets • 4 min read
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बऱ्याच मंत्र्यांवर आरोप झाले, विधानसभा सभागृहात झाले, यावर कोणती चौकशी झाली का? तर नाही, उलट फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना #क्लिनचिट देऊन नवीन पायंडा पाडला
म्हणजे आता भाजमध्ये भ्रष्टाचार होतच नाही त्यांचे सगळे नेते हरिश्चंद्राचा अवतार आहेत
Dec 3, 2020 • 11 tweets • 3 min read
#शेतकरीआंदोलन चा विरोधात आणी सरकारची बाजू घेणाऱ्या लोकांचा थोबाडावर हे प्रश्न फेका
१. एमएसपीबाबत (MSP) सरकारचा हेतू स्पष्ट असेल तर मंडईबाहेरील खरेदीवर शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देण्यास सरकार का नकार देत आहे?
#किसान_विरोधी_मीडिया #FarmersDelhiProtest #शेतकरी_वाचवा
२. एमएसपी खरेदीपेक्षा कमी खरेदीवर बंदी घालून शेतकऱ्याला कमी दर्जाच्या खासगी एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरकार का नाकारत आहे?
३. या कायद्यांच्या अंमलबजावणीची मागणी कोरोनाच्या कालावधीतून कोठून आली? या मागण्या कोणी केल्या? शेतकरी की औद्योगिक घराणी ?
Dec 3, 2020 • 13 tweets • 3 min read
नवीन कृषी विधेयकांना विरोध का होतोय ?
१) सरकार : ऐतिहासिक कायदा आहे... शेतकऱ्यांचं नशीब बदलेल.
शेतकरी : बरं... पण कसं?
२) सरकार : शेतकरी कुठेही जाऊन त्याच उत्पादन विकू शकेल.
शेतकरी: ते आम्ही पूर्वीसुद्धा करू शकत होतो. कुठलाही सरकारी नियम आम्हाला तसं करण्यापासून अडवत नाही.
३) सरकार : पुढील वस्तू limitless साठवून ठेवता येतील. बटाटा , कांदा , डाळी , अन्नधान्य , खाद्यतेल बिया.
शेतकरी : याचा फायदा साठेबाजांना होईल. ते या वस्तूंचा साठा करून ठेवतील आणि जेव्हा शेतकरी माल विकायला बाजारात आणतील तेव्हा भाव पडलेले असतील.