आपण जेव्हा नवीन मोबाईल घेतो तेव्हा सगळ्या महत्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट असते ती म्हणजे प्रोसेसर . आपण या थ्रेड मध्ये प्रोसेसर च्या बेसिक गोष्टींविषयी माहिती घेऊयात जी तुम्हाला तुमचा पुढचा मोबाईल घेताना उपयोगात येईल.
बाजारामध्ये क्वालकॉमचे स्नॅपड्रॅगन , सॅमसंग चे एक्सयनोस(1/9)
मीडिया टेकचे हेलिओ ,हुवेईचे किरीन यासाखे अजून बरेच प्रोसेसर्स उपलब्ध आहेत. कोणता प्रोसेसर तुमच्यासाठी चांगला आहे हे ठरवण्यासाठी तुम्हाला त्याच्या प्रत्येक स्पेसिफिकेशन चा काय अर्थ आहे हे समजणे महत्वाचे आहे , त्यासाठी हा छोटासा प्रयत्न .(2/9)