छाजपूरची लढाई, 7 डिसेंबर 1760
मराठी सैन्याने (गारदी , होळकर, शिंदेशाही आणि सरकारी फौज)
अफगाणांना मराठ्यांशी लढण्याचे आमंत्रण म्हणून छाजपूर गावाजवळील जंगल जाळले आणि तेथे युद्धस्तंभ उभारला (रण खंबा).
(2)
Dec 18, 2021 • 25 tweets • 9 min read
पानिपत मोहिमेमध्ये झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीची समीक्षा (भाग १)⚔️
पानिपत मोहिमेविषयी गंभीर गैरसमज पसरले याचे मुख्य कारण म्हणजे प्राथमिक स्त्रोतांचे निवेदन चुकीचे व केवळ एकाच दिवसाच्या (१४ जानेवारी १७६१) संघर्षावर लक्ष केंद्रित करणारे आहे. (1)
#The_Mahrattas
मराठ्यांनी १७६० मध्ये साध्या "firepower" वापर करून (ग्रेनेड) दिल्ली मुक्त केली. त्यामुळे दुर्रानी लाल किल्यावरील ताबा सोडावा लागला. त्यानंतर मराठ्यांनी कुंजपुरा ला कूच केले. त्यावेळी
कुंजपुरा तीन शक्तिशाली अफगाण सरदारांच्या ताब्यात होते. (2)
Dec 17, 2021 • 4 tweets • 0 min read
Dec 17, 2021 • 4 tweets • 2 min read
📜ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहलेला एक महत्वाचा अहवाल 🔥
यामध्ये ते लिहितात - "त्यांनी (शिवाजी महाराजांनी) देवाला वचन दिले आहे कि ते दिल्लीला पोहचून औरंग्याशाहीला संपवून टाकत नाहीत तोपर्यंत ते तलवार म्यान करणार नाहीत." ⚔️
#The_Mahrattas
यामध्ये ब्रिटिशांनी शिवरायांची तुलना ज्युलिअस सीझर आणि अलेक्झांडरशी केलेली आहे.
संपूर्ण अहवाल - बॉम्बे -(British East India)कंपनी मुख्यालय पत्रव्यवहार,खंड.38,क्रमांक 4314,दिनांक:16 जानेवारी1678.
स्रोत-"इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी"(१६५९-१६८२),पृष्ठ १४९-१५१,पत्र अर्क क्रमांक २७२.
Dec 16, 2021 • 6 tweets • 4 min read
शिवपूर्व काळातील मराठ्यांविषयीची काही सुंदर चित्रे 👑🚩
चित्रकार - @Gandaberunda4
महाराजा हरपालदेवा चालुक्य आणि त्याचा सैन्य प्रमुख रघुजी.