How to get URL link on X (Twitter) App
त्या लोकांच्या गरजपूर्ततेसाठी त्यांच्या सुविधापूर्ततेसाठी "सेवाभाव" हा उद्देश ठेवून निर्माण केल्या. आणि दुसरीकडे शासन आणि प्रशासन सुव्यवस्थित चालावी यासाठी सरकारी कार्यालये निर्माण केली. त्या सरकारी कार्यालयाच्या मुख्य उद्देश आहे "गोपनीयता ".https://twitter.com/neetagavali09/status/1371686291214016515त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते.आणि प्रत्येक व्यक्तीला त्या व्याख्या च्या तंतोतंत तसचं सुख हव असत.😊 जे शक्य नाही. प्रत्येक मनुष्य हा फिल्मी दुनियेत जगत असते.जे त्याच्यात दाखवतात तेच आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करतो.
https://twitter.com/uzernamezzzz/status/1370588068307034115हा सगळा घोळ आहे तो फक्त दृष्टिकोनाचा.बोलण्याच्या पद्धतीचा.सांगण्याच्या पद्धतीचा.आंबेडकरवादी, लोकांना काय सांगू इच्छितात आणि लोक त्याचा काय अर्थ काढत आहेत. एक तर आंबेडकरवादी लोक समजावीण्यात कमी पडत आहेत. एक तर लोकांना कढत नाही किंवा कळल्यावर ही न कळण्याच ढोंग करत आहेत.
या कुप्रचार मधे यांची पिढ्यान पिढ्या गेली आणि जात आहेत. हा या लोकांचा माघिल 70 वर्षांपासून चा धंदा आहे. जो आजही त्यांच्याच पिढीतली काही सडक्या डोक्याची नवीन पिढी जोमाने करत आहे. 😂 करत राह. संविधानाला विरोध तेव्हा ही झाला जेव्हा संविधान पूर्ण होऊन जगासमोर आले.