विजय माणदेशी Profile picture
मटण प्रेमी, घाटी मराठा. शंभूराजे ना मानणारा, महाराष्ट्र प्रेमी. जय महाराष्ट्र..
May 14, 2021 5 tweets 2 min read
आपल्या धाकल्या धन्याला माझ्या शंभूराजाला मानाचा मुजरा ... आजचा दिवस दर वर्षी पुरंदर वर जाणे हे ठरलेलंच असते माझे. आणि सुट्टी मग ऑफिस मध्ये कितीही urgent काम असेल तरीही. पण यावर्षी ते जमणार नाही.
#sambhajimaharajjayanti तसाच गेलो असतो पण तिथे मिलिटरी ट्रैनिंग सेन्टर करून खूप बंधने आणलीत किल्ल्यावर जायला. मिलिटरी वाल्याना दुसरा एखादा किल्ला का मिळू शकला नाही ते समजत नाही.

छावा कादंबरी वाचली काही वर्षांपूर्वी आणि वेड लागले या वादळाचे. मिसेस गरोदर असताना गर्भ संस्कार म्हणून इतर पुस्तके न देता