Sonali Wable Profile picture
देवा तू मला पुढच्या वेळेस कुठलाही जन्म दे मला काही एक वाटणार नाही. कारण ह्याच जन्मी मला तू स्वर्गा सारख्या मराठी मुलुखात #मराठी म्हणून जन्म देऊन धन्य केलंस !!!!

No threads found