Mustafa 🇮🇳♥️ Profile picture
INC | RAGA 💯🔥 |SARKIAN | KOLHAPURKAR | SUFISM ♥️

Jun 20, 2020, 6 tweets

सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्या नंतर सर्व त्याचा चाहता वर्ग शोकाकुल झाला ,सहाजिक प्रत्येक जण आपले दुःख व्यक करू लागला..
त्यानंतर एक एक वेगळा शब्द सर्वांच्या कानावर ऐकू येऊ लागला #NepotismBollywood मग लोक बोलू लागले की सुशांत चा मृत्यू ह्याच कारणाने झाला..

त्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे पोलीस यंत्रणा शोधून काढतील .पण हे जे nepotism आहे ते फक्त एक #Bollywood क्षेत्रात मर्यादित आहे का....?
प्रत्येक सहकार क्षेत्रापासून औद्योगिक क्षेत्रात पण ह्याचाच वापर होतो....

राजकारण मध्ये तर न बोलण्यासारखे आहे.....
मग आता ह्या nepotism बद्दल करायचं काय...?
आपल्या ताकदीचा वापर करून एखाद्या ला नोकरी लावणे व काढणे पण ह्यातच सामावलेलं आहे...
मराठीत म्हटलं तर पक्षपात, वशिलेबाजी...

सामान्य माणूस नेहमीच सामान्य राहणार जरी त्याच्या कर्तृत्व व इच्छाशक्ती च्या जोरावर जरी वर गेला तरी ,त्याला वरचे लोक बाद करणार ,नोकरी वर त्याला त्रास देने ,नोकरी सोडायला त्याला भाग पाडणे....
व अनेक कारणांनी त्याला #depression मध्ये जाण्यास प्रवृत्त करणे....

मग शेवटी सामान्य माणूस बिचारा थकून एकच पर्याय निवडतो जो त्याला सोयीस्कर वाटतो तो म्हणजे आत्महत्या.....😢
पण आत्महत्या हे कोणत्याही कठीण प्रश्नाचं उत्तर नाही आहे...
#Nepotism हे आपणच बंद करू शकतो....

सुरुवात बॉलीवूड पासून झाली आहे लवकरच प्रत्येक क्षेत्रातील #nepotism हे बंद करायचं....
#NepotismEndsin2020
#NepotismBollywood

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling