बदामी लेण्यांतून दिसणारा सुंदर नजारा..
समोर बदामी किल्ला
अप्पर आणि लोअर शिवालय, तटबंदी बांधलेला तलाव 😊😊❤
#भटकंती
बदामी लेणी - ५ ते ७ शतक..
एकूण चार लेणी आहेत.
अप्रतिम शिल्पकला...यात विष्णुपुराणातील कथा कोरलेल्या आहेत.
अजिंक्य अभेद्य अचंबित करणारा बदामी किल्ला बरीच वर्षे हा किल्ला जिंकता आला नाही. ही चालुक्यांची राजधानी होती
अनुक्रमे
किल्ल्यावरचा अप्पर शिवालय
लोअर शिवालय
समोर असणारी बदामी लेणी.
किल्ल्यावरचा सुंदर सूर्योदय
किल्ला आणि लेणी यांच्यात कोनात असणारं भूतनाथ मंदिर..
बदामी किल्ल्याच्या पायथ्याशी बदामी म्युझिअम आहे.
बदामी म्युझियम मधलं लज्जागौरी हे अप्रतिम आणि उत्तम शिल्पकलेचा नमुना असणारी कलाकृती नक्की पहा.
(वरील सर्व फोटो मीच काढलेले आहेत.)
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.