#unlock4guidelines जाहीर. 30 सप्टेंबरपर्यंत देशभरातील #containmentzones मध्ये कडक #lockdown कायम @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @shree_brahmeMT @mataonline #म
#unlock4guidelines 30 सप्टेंबरपर्यंत देशभरातील शैक्षणिक संस्था बंदच राहणार @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @shree_brahmeMT @mataonline #म
नववी ते बारावीचे विद्यार्थी शंकानिरसनासाठी शाळेत जाऊन शिक्षकांना भेटू शकतील. त्यासाठी पालकांची लेखी संमती बंधनकारक
सिनेमागृह, स्विमिंगपूल, उद्याने व थीम पार्क, आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदच
२१ सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी १०० व्यक्तींच्या सहभागाला मान्यता. सुरक्षित वावराचे सर्व निकष बंधनकारक.
खुले रंगमंच (ओपन एअर थिएटर्स) २१ सप्टेंबरपासून खुले
#मेट्रो रेल्वे ७ सप्टेंबरपासून धावणार. त्यासाठी विस्तृत नियमावली जाहीर होणार.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
