गोधरा ट्रेनमध्ये 69 हिंदूंना जाळणं हे मोदींचं राजकीय कारस्थान होतं. मोदींनी तत्कालीन #मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची जागा घेतली आणि मुख्यमंत्री बनले, यामुळे संपूर्ण पटेल समाज आणि # गुजरातीचे भाजप नेते संतप्त झाले आणि #BJP आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत
1)
होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत मोदी आणि अमित_शहा यांनी कट रचला की या समस्येला तोंड देण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे #हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण करणे आणि स्वतःला #हिंदू सम्राट घोषित करणे.
२००२ मध्ये गुजरातेत हिंदु विरुद्ध मुसलमानाचा कोणताही मुद्दा
2)
नव्हता किंवा राम मंदिराचा प्रश्नही उद्भवला नव्हता, परंतु अचानक गोध्रामध्ये एक ट्रेन जाळली जाते ज्यामध्ये जवळपास 69 हिंदू जाळले जातात, देशातल्या हिंदूंमध्ये तीव्र नाराजी पसरते. मुस्लिमांवर हिंदूंना जाळण्याचा आरोप होतो, मग मोदींच्या सांगण्यावरून #अहमदाबादमधील
3)
मुस्लिमांवर भाजपचे #कट्टरपंथी गुंडांनी हल्ला करतात. सुमारे 3000 मुस्लिम ठार होतात. ज्यात मुले, स्त्रिया, वृद्धही असतात. काही आयपीएस अधिकारी मोदींच्या या षडयंत्राचा विरोध करतात, त्यांना काढून टाकले जाते. #संजीव_भट्ट यांना एका खोट्या आरोपाखाली तुरूंगात
4)
पाठविले गेले आहे, त्यांना जामीन देण्याची परवानगी नाही.
नरेंद्र मोदींच्या गोध्राच्या कटाची बातमी तत्कालीन #गृहमंत्री हरेन पंड्या यांना मिळते. या षड्यंत्राचा ते निषेध करतात आणि मोदींना 69 हिंदूंच्यां आणि 3000 मुस्लिमांच्यां हत्येचे जबाबदार धरत ही गोष्ट सार्वजनिक करण्याचं
5)
ठरवतात. एका दिवशी मॉर्निंग वॉकसाठी सकाळी बाहेर पडलेल्या हरेन पंड्या यांची हत्या होते. हरेन पंड्या यांच्या पत्नी आणि आईच्या हत्येचा आरोप मोदींवर लागतो.
मारेकरी पकडले जात नाहीत. उदयपुरातल्या #हिस्ट्रीशूटर असलेल्या #सोहराबुद्दीन शेख यांना सुपारी देण्यात आलेली असते.
6)
सोहराबुद्दीन शेख या प्रकरणातील संबंधित लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैश्यांची वसूली करू लागतो, परंतु सोहराबुद्दीन शेख आपले कारस्थान उघड करेल याची भीती सतत मोदी गैंगला वाटतं असते, पंड्याच्यां हत्येच्या गुह्यात जर सोहराबुद्दीन पकडला गेला तर तो आपलं तोंड उघडेल म्हणून
7)
सोहराबुद्दीनचं एनकाउंटर केलं जातं. हरेन पंड्या यांच्या खूनाच्या कटाची सर्व माहिती सोहराबुद्दीनचा मित्र आणि बायको कौसर बी यांना असल्याने प्रजापतीचाही एनकाउंटर होतो, कौसर बी ला जाळून मारलं जातं.
हरेन पंड्या केसमधील या एनकाउंटर्समुळे सर्वोच्च न्यायालय ही केस महाराष्ट्रात
8)
शिफ्ट करतं. या केससाठीचे न्यायमूर्ति बदलले जाऊ नये म्हणूनही सर्वोच्च न्यायालय आदेश देतं. पण केंद्रात भाजपा सरकार सत्तेत येतं आणि या केसवरिल तत्कालीन न्यायमूर्तिंची बदली होऊन जस्टिस लोयांकडं ही केस येते. जस्टिस लोयांना 100 कोटींची लाच ऑफर होते. सर्वोच्च न्यायालयाचं केसवर
9)
लक्ष असल्याने आणि पण प्रामाणिक असल्याने जस्टिस लोया एवढी मोठी रुक्कम नाकारतात. केसच्या तारखेच्या 20 दिवस आधी नागपुरात जस्टिस लोयांचा संश्यास्पद मृत्यु होतो. जे दोन वकील जस्टिस लोयांच्या जवळचे असतात त्यांचाही संशयित अवस्थेत मृत्यु होतो.
जस्टिस लोयांच्या जागी आलेले जज 5000
10)
पानांच्या चार्जशीटवर 15 दिवसांत निर्णय घेतात. मोदी आणि शाह निर्दोष असल्याचा निवाडा करतात.
हे सर्व गोध्रा घटनेचे वास्तव आहे.
11)
टीप .... निवाड्यात असं म्हटलं गेलंय की ट्रेनचा दरवाजाला बाहेरुन कुलूप लावून आग लावण्यात आली.
जेंव्हा की कोणतीही रेल्वे बाहेरून लॉक होत नाही जी ट्रेन जाळली गेली तिचे दरवाजे आतूनच लॉक होते ....
12)
#Chhaya_Thorat
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
