Shantanu Kude Profile picture
HINDUSTANI | GRADUATE | TRADER | ON THE WAY OF SATISFACTION | RTs not ENDORSEMENT | उडान अभी बाकी है ✌️ Check - #SSKude

Sep 20, 2020, 5 tweets

शिवसेनेचे संसदीय राजकारण...

अटल बिहारी वाजपेयी हे NDA चे प्रमुख नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व NDA निवडणूक लढवली जात असे.

राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या मुद्द्यावर शिवसेना NDA मध्ये होती.25 वर्ष NDA मध्ये असताना 1 वेळेस संपूर्ण 5 वर्ष कुठलीही तक्रार न करता महाराष्ट्र मध्ये

शिवसेनेचे मुख्यमंत्री होते.

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये NDA ला संपूर्ण बहुमत मिळाले तेव्हाही शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी NDA पासून वेगळी झाली.पण लोकसभेत शिवसेना NDA सोबत असल्या कारणाने महाराष्ट्र मध्ये 18 ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडणूक आले.

NDA वेगवेगळ्या योजना आणि बिल लोकसभा आणि राज्यसभेत मांडत आहेत.

त्यावेळेस जेव्हा NDA एखादे बिल लोकसभेत मांडते तेव्हा शिवसेनेचे खासदार पाठिंबा देतात आणि राज्यसभेत विरोध करतात.

अशीच भूमिका CAA वेळेस आणि आता कृषी विषयक बिलावर शिवसेनेच्या खासदारानी घेतली आहे.

लोकसभेत त्यांनी त्या बिलांना पाठिंबा दिला पण राज्यसभेत दिला नाही.

यामागे शिवसेना आपले स्थानिक मतं गमवू नये या उद्देशाने हे सगळं राजकारण करत आहे.ते असे की लोकसभेत खासदार जनता निवडते आणि राज्यसभेत तस होत नाही.

लोकसभेत शिवसेना जरी वेगळी झाली तरीही NDA ला संपूर्ण बहुमत असल्या कारणाने सगळे बिल तिथे पास होतात आणि राज्यसभेत फरक तर पडत नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना खुश ठेवण्यासाठी ते तिथे विरोध करतात.

#जनतेला_सगळं_कळतं !

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling