Shantanu Kude Profile picture
HINDUSTANI | GRADUATE | TRADER | ON THE WAY OF SATISFACTION | RTs not ENDORSEMENT | उडान अभी बाकी है ✌️ Check - #SSKude

Sep 30, 2020, 9 tweets

आपले ठेवावे झाकून,
दुसऱ्याचे पाहावे वाकून..!

उत्तर प्रदेश मधील हथरस येथे एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला.आरोपींना ताबडतोब पकडण्यात आले. यासर्व गोष्टींचा राजकीय फायदा कसा घेतला जावा याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्र चे गृहमंत्री आणि उर्जा मंत्री यांनी दाखवले.

उ.प्र च्या घटनेवरून राजकारण करणाऱ्या नेत्यानी महाराष्ट्र मध्ये काय कामगिरी बजावली ते आता पाहुयात.

1) महाराष्ट्र मध्ये कोरोना योद्धा वर हल्ले झाले तेव्हा कुठे होते आपले गृहमंत्री साहेब ?

2) संभाजीनगर मध्ये दिवसा ढवळ्या पोलिसांवर हल्ला झाला तेव्हा काय केले आपल्या गृहमंत्री +

महोदयांनी ?

3) UP मधील झालेल्या प्रकारचा निषेधच !
पण ज्या वेळेस विलगिकरन कक्षात बलात्कार सारख्या घटना आपल्या महाराष्ट्र मध्ये घडल्या तेव्हा काय केले तुम्ही गृहमंत्री साहेब ?

4) महाराष्ट्र राज्याला साधू संतांची भूमी म्हणल्या जाते. त्याच महाराष्ट्र मध्ये जेव्हा +

साधू हत्या केली जाते तेही तुमच्या पोलिस अधिकारी समोर असतांना काय केले तुम्ही साहेब ?

5) कालची घटना पाहून तर विचार येतो महाराष्ट्र मध्ये सामान्य माणूस सुरक्षित आहे का ?
lokmat.news18.com/amp/crime/ahme…

गृहमंत्री साहेब आधी महाराष्ट्र व्यवस्थित ठेवा विनंती ! +

आपले ऊर्जामंत्री साहेब
2014 - 2019 मध्ये महाराष्ट्र ने लोडशेडिंग ही व्यवस्था पहिली नव्हती आणि ती पुन्हा आपण दाखवली. धन्यवाद !

7) आपले ऊर्जामंत्री म्हणतात सगळ्यांनी लाईट बंद केले तर ग्रीड फेल होईल, झाल का ?

8) UP मध्ये आंदोलन करायला गेले साहेब पण साहेबांना महाराष्ट्र मधील +

वीजबिल वर चे उत्तरे दिली का ?
अस करता साहेब ?

9) वीजबिल मुळे आत्महत्या करणारा व्यक्ती यांच्या राज्यातला,त्या सामान्य माणसाला न्याय कधी मिळणार साहेब ?

10) बंद शाळेला लाखात बिल काढणारा प्रभाग तुमचा, आपला महाराष्ट्र कसा समोर जाईल साहेब अशाने ?

+

11) एका अहवालात समोर आलं की 15 16 महाराष्ट्र मधील मंत्र्यांना 4 5 महिने वीजबिल च नाही,का बर साहेब अस,जनतेला किती छळणार ?

साहेब आपल्या महाराष्ट्र मध्ये लक्ष द्या कुठं त्या UP कडे बोट दाखवता.

• सगळ्यात जास्त कोरोना टेस्ट करणारे UP सरकार आणि सर्व साधनांनी युक्त असून पण टेस्ट कमी करणारे महाराष्ट्र सरकार.

• 21 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या UP मध्ये कोरोना केस किती जवळपास 4 लाख आणि महाराष्ट्र ची लोकसंख्या 12 कोटी आणि केसेस किती 13 लाख.

+

• महाराष्ट्र मध्ये कोरोना मुळे 35000+ मृत्यू
तेच UP मध्ये 5000+

महाराष्ट्र चे मुख्यमंत्री यांनी कितीतरी वेळेस सांगितलं कोरोना चा काळ आहे राजकारण करू नका आणि आपण बलात्कार सारख्या घटनेत राजकारण करत आहात ?

कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ?

#जनतेला_सगळं_कळतं !

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling