आज BMC च्या नळाला पाणीच नाही आले, पाण्याऐवजी वाफा बाहेर आल्या आणि एक बारका आवाज आला की, " केंद्र सरकार च्या 102व्या घटनादुरूस्ती मध्ये 342अ ही कलम टाकण्यात आली, ज्यामुळे BMC ला पाणी देण्याचा अधिकार राहीला नाही.
आमच्याकडे वाफा होत्या तेवढ्या दिल्या बाकी बघत बसा
#मराठाआरक्षण
हे बघा, BMC च्या नळाला पाणी न येणं हे फार भयानक षडयंत्र मागील काळातील फडणवीस सरकार आणि आताच केंद्र सरकारने रचलं आहे. हा महाराष्ट्राला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा संघाचा डाव आहे.
पुढील निवडणूकीत मोदींना वाराणसीत पाडून हा अन्याय आम्ही थांबवणार,जर नाही केलं तर राजकारण सोडेल
BMCच्या नळाला पाणी देणं हा आमचा हक्क आहे,हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे.
केंद्रातील मोदी सरकार आणि युपीच्या योगी सरकार ने वंचित शोषित वर्गावर मनुवादी ब्राह्मणवादींनी केलेला हा अत्याचार आहे.याचा विरोध करण्यासाठी मी प्रियाका मॅडम सह लखनऊ येथे आंदोलन करणार आहे.
जय युरेशिया
हे BMC नल ला पाणी बंद करायला संपुण पने मागचा फडणवीस सरकार जवाबदार हाए.
ते मोदी आणि अमित शाह ने तेना असं करणेचा ऑर्डर देला हाए, याचा सबड पुरावा माझ्याकडी हाए. याचा आधार वर मी फडणवीस,मोदीजी आणे अमित शाह चे इस्तिफा ची मागणी करतो.
देखो भैय्या!! ये जो मोदी है ना? ये अमित शाह है, ये दोनोने तुम्हारे नल का पाणी निकाल के अंबानी अदानी जेसे अपने दस पंधरा दोस्तो को दे दिया है।
जब हमारी सरकार आएंगी तो हम आपको न्याय फिर देंगे आप देखते रह जाओगे और बोलोगे, वाह मजा आ गया।
हम मेड इन मुंबई नल बनवाऐंगे आपके लिये
माझ्या माहीती प्रमाणे, केंद्राला जरी अधिकार असला तरी पण राज्यसरकारच्या अंतर्गत हे कर्तव्य येतं.
पण जोवर केंद्र पंप सुरू करत नाही तोवर राज्याला पण काहीच करता येणार नाही.
मी यासाठी दिल्लीला चाललो आहे तिथं पंतप्रधानांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार व BMCचं पाणी बारामतीला आणणार
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.