PIB in Goa Profile picture
Official Twitter account of Press Information Bureau, Panaji, Goa, Government of India

Jun 18, 2021, 13 tweets

देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात माहिती देण्यासाठी
@MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद

वेळ- 4:00 वाजता

थेट प्रसारण-

#Unite2FightCorona

#Unite2FightCorona

दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदवलेल्या सर्वाधिक रुग्णसंख्येच्या तुलनेत आता सुमारे 85% घट.

@MoHFW_INDIA

12-18 जून या आठवड्यात 69,710 नवीन रुग्णांची नोंद झाली.

जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरासरी 30% नी कमी आहे: @MoHFW_INDIA

#Unite2FightCorona

#LargestVaccineDrive

लसीकरण 💉

I ली मात्रा-22.04
II री मात्रा-5.03

एकूण लसीकरण- 27.07 कोटी यात

आरोग्य कर्मचारी - 1.71 कोटी
फ्रंटलाईन कर्मचारी- 2.60 कोटी
45 वर्षावरील नागरीक-17.58 कोटी
18-45 वयोगटातील नागरीक-5.18 कोटी

#LargestVaccineDrive

लसीकरण फार महत्त्वाचे आहे. लसीकरणामुळे संसर्गाच्या फैलावाला अटकाव होतो.

त्यामुळे लसीकरण करुन घ्या, जी कुटुंब लसीकरणास तयार होत नाहीत, त्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगा- डॉ विनोद पॉल, सदस्य (आरोग्य), @NITIAayog

#Unite2FightCorona

#LargestVaccineDrive

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या अभ्यासातून दिसून आले आहे की,

लसीकरणानंतर रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता 20-22% आहे, तर ऑक्सिजनची आवश्यकता पडण्याची शक्यता केवळ 8% आहे.

गंभीररित्या आयसीयूमध्ये दाखल होण्याची शक्यता केवळ 6% आहे- सदस्य, @NITIAayog

#Unite2FightCorona

यातून स्पष्टपणे दिसून येते की, लसीकरण फार महत्त्वाचे आहे.

लसीकरण झालेल्या 7,000 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी केवळ एका मृत्यूची नोंद आहे. ज्यात त्यांना सहव्याधी होत्या: डॉ विनोद पॉल, सदस्य (आरोग्य), @NITIAayog

#Unite2FightCorona

बालकांमध्ये आढळून येणारे संक्रमण

शहरी भागात बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमण आढळून आले. मात्र, हे संक्रमण फार सौम्य होते.

Child Specific Treatment- ऑक्सिजेनशन, व्हेंटीलेशन याची पूर्ण तयारी करण्यात येईल. खासगी-सरकारी भागीदारीतून हे काम होईल.

डॉ, पॉल.

#COVID19Vaccination

राज्य सरकारे खासगी रुग्णालयांच्या लसीकरण क्षमतेविषयी डेटा घेत आहेत, एका निश्चित प्रक्रियेच्या माध्यमातून खासगी क्षेत्राला सहभाग करुन घेण्यात येईल.

लवकरच केंद्र, राज्ये, खासगी क्षेत्र सहभागितेविषयी नियमावली: डॉ पॉल, @NITIAayog

#Unite2FightCorona

अनलॉकमध्ये नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. गर्दी करु नये.

मास्क, एकमेकांमध्ये अंतर, लसीकरण या बाबींचे पालन करावे.

"दवाई भी, कडाई भी "

डॉ विनोद पॉल, @NITIAayog

#Unite2FightCorona

कोविड रुग्ण मृत्यूसंख्येत घट दिसून येत आहे.

महिनाभराच्या काळात नवीन रुग्णांची नोंद आणि मृत्यूसंख्या सातत्याने कमी होत आहे: JS, @MoHFW_INDIA

विषाणूचे बदलते स्वरुप पाहता हर्ड इम्युनिटी, बालकांमध्ये होणारे संक्रमण याविषयी निश्तिच सांगता येत नाही.

बालकांची संख्या लक्षात घेऊन तयारी करण्यात येत आहे.

बालकांसाठी लस पूर्णपणे तयार झाल्यानंतर लस घ्यावी-डॉ पॉल

#Unite2FightCorona

#Unite2FightCorona

देशातील 531 जिल्ह्यांमध्ये सिरोपॉझिटीव्ही दर 5% पेक्षा कमी आहे. यातून दिसून येते की, संक्रमणाचे प्रमाण कमी होत आहे.

आपण नेहमी चाचणी, क्वारान्टाईन, आयसोलेशन, लसीकरण या बाबींचे पालन केले पाहिजे-डॉ पॉल

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling