PIB in Goa Profile picture
Official Twitter account of Press Information Bureau, Panaji, Goa, Government of India

Jun 22, 2021, 18 tweets

#Unite2FightCorona #IndiaFightsCorona

देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात
@MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद

वेळ- 4.30 वाजता

पाहा पीआयबीच्या युट्यूबवर-

#Unite2FightCorona

💉21 जून रोजी एका दिवसात लसीच्या 88.09 लाख मात्रा देण्याची ऐतिहासिक कामगिरी

आतापर्यंतचे एकूण लसीकरण 29 कोटीपेक्षा अधिक - JS, @MoHFW_INDIA

#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive

लसीकरणात आघाडीवर असलेली राज्ये

#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive

लसीकरण 22 जून दुपारी 3.00 वाजेपर्यंत

एकूण लसीकरण - 29.16 कोटी

#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive

⏺️दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.

⏺️07 मे रोजी देशात सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवली होती, त्या तुलनेत सुमारे 90% नी रुग्णसंख्येत घट होत आहे.

#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive

5% पेक्षा कमी पॉझिटीव्ही दर असलेले देशातील जिल्ह्यांची संख्या

30 एप्रिल-06 मे - 103

21 ते-27 मे - 290

15 ते 21 जून- 553

काल #COVID19Vaccination च्या 88.09 लाख मात्रा देण्यात आल्या, ही विक्रमी कामगिरी आपणा सर्वांच्या अपेक्षेपलीकडली आहे.

नवीन नियमावलीची अंमलबजावणी करत 1 ल्या दिवशी हे केंद्र, राज्ये & जनसहभागाने शक्य झाले आहे: डॉ पॉल, @NITIAayog

काल देण्यात #COVID19Vaccination मात्रांपैकी
63.7% मात्रा ग्रामीण भागात देण्यात आल्या.

यातून ग्रामीण भागात असलेले लसीकरणाचे महत्त्व प्रामुख्याने अधोरेखित होते: डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog

#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive

71% लसीकरण केंद्र ग्रामीण भागात आहेत आणि गेल्या काही आठवड्यांत एकूण लसीकरणापैकी अर्ध्याहून अधिक लसीकरण ग्रामीण भागात झाले आहे: डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog

#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive

सार्वजनिक क्षेत्राने लसीकरणात फार महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

92% #COVID19 मात्रा सरकारी केंद्रांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत, खासगी क्षेत्राचा सहभागसुद्धा मोठा आहे: डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog

#Unite2FightCorona

नवीन लाट उद्भवू शकते कारण विषाणूची प्रसारक्षमता आहे, जर आपण लसीकरणाच्या माध्यमातून किंवा मागील संसर्गापासून संरक्षित झालो नाही तर आम्ही संक्रमणाला बळी पडू : डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog

तिसरी बाब संक्रमणीयता आहे; जर विषाणू अधिक संक्रमणीय झाला तर आपण अधिक असुरक्षित होऊ. हा घटक अकल्पित आहे : डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog

#Unite2FightCorona

काही देशांध्ये तर दुसरी लाटही आली नाही. म्हणजे तसा काही नियम नाही. जर आपण जबाबदारीने वागलो तर संक्रमण वाढणार नाही. साथ संक्रमणातील हे साधे तत्व आहे: डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog

#Unite2FightCorona

शाळा सुरु करण्याबाबत सांगायचे तर...शाळा ही गर्दीची जागा आहे, जी संक्रमण प्रसाराला संधी देते. आपण ही जोखीम चांगले संरक्षित झाल्यानंतर घेऊ शकतो. मात्र, सध्याच्या अप्रत्याशित परिस्थितीत शाळा सुरु करण्याचा निर्णय सोपा नाही डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog

विषाणू प्रकार (व्हेरियंटस) हे एकतर रुची निर्माण करतात किंवा काळजी करायला लावतात. हे विषाणू आणि संक्रमणीयतेवर अवलंबून असते.

डेल्हा व्हेरियंट भारतासह 80 देशात आढळून आला आहे.

डेल्टा व्हेरियंट हा चिंतेचा विषय आहे: सचिव, @MoHFW_INDIA

Delta Plus व्हेरियंट युएसए, युके, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन, रशिया आणि भारत या 9 देशांमध्ये आढळून आला आहे : सचिव, @MoHFW_INDIA

डेल्टा प्लस व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 16 केसेस महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यात आढळल्या आहेत.

तर काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशात आढळून आले आहेत.

#Unite2FightCorona

@InfoJalgaon

आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांसाठी नियमावली जारी केली आहे. या समस्येला सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद कसा असावा याविषयी सल्ला देण्यात आला आहे.

सध्या ही बाब लहान दिसत आहे, मात्र आम्ही सध्यातही फार काही जास्त गृहीत धरु शकत नाही: सचिव @MoHFW_INDIA

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling