देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात @MoHFW_INDIA ने केलेली कृती, तयारी आणि अद्ययावत माहिती यासंबंधी पत्रकारपरिषद.
वेळ- 4.00 वाजता
पाहा पीआयबी युट्यूबवर-
#Unite2FightCorona @PIBMumbai
दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट
14 मे- 3,43,144
29 जून- 37,566
मे महिन्यात नोंदवलेल्या सर्वोच्च रुग्णसंख्येच्या तुलनेत दैनंदिन रुग्णसंख्येत सुमारे 91% नी घट.
#Unite2FightCorona
27 जून रोजी संपलेल्या आठवड्यात दिसून येते की, 100 पेक्षा अधिक रुग्णसंख्या नोंदवलेल्या जिल्ह्यांची संख्या 111 एवढी आहे.
#Unite2FightCorona
देशभर सक्रीय रुग्णसंख्येत सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात घट
सध्या एकूण सक्रीय रुग्ण-5.52 लाख
10 मे रोजी सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवल्यानंतर सक्रीय रुग्णसंख्येत 31.9 लाखांनी घट
सक्रीय रुग्णसंख्येत 85% पेक्षा अधिक घट
#Unite2FightCorona
#Unite2FightCorona
साप्ताहिक पॉझिटीव्ही दरात सातत्यपूर्ण घट
21.3% पॉझिटीव्ही दराची नोंद झाल्यापासून साप्ताहिक पॉझिटीव्ही दरात 85% पेक्षा अधिक घट.
#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive
देशातील लसीकरण स्थिती ( 29 जून, दुपारी 2.30 पर्यंत)
आरोग्य कर्मचारी- 1.74 कोटी
फ्रंटलाईन कर्मचारी- 2.70 कोटी
45 वर्षावरील नागरीक- 19.57 कोटी
18-45 वयोगटातील नागरीक-9.10 कोटी
एकूण लसीकरण- 33.11 कोटी
लसीकरणातील प्रगती
एप्रिल 21 – 8.99 कोटी मात्रा
मे 21 – 6.10 कोटी मात्रा
जून 21 ते आतापर्यंत – 10.75 कोटी मात्रा
सरासरी दैनंदिन मात्रा (21 जून ते 28 जून) 57.68 लाख
@MoHFW_INDIA
#IndiaFightsCorona #Unite2FightCorona
#LargestVaccineDrive
1 मे ते 24 जून 2021 या कालावधीतील लसीकरण
ग्रामीण भाग: 9.72 crore (56%)
शहरी भाग: 7.68 crore (44%)
@MoHFW_INDIA
#IndiaFightsCorona #LargestVaccineDrive
एकूण लसीकरणात जागतिक पातळीवर भारताने आघाडी घेतली आहे.
आतापर्यंत लसीच्या 33,11,14,286 मात्रा देण्यात आल्या आहेत.
@MoHFW_INDIA
#IndiaFightsCorona #Unite2FightCorona
कोविड-19 व्यवस्थापनासाठी पंचसूत्री
लवकर निदान होण्यासाठी व्यापक चाचणी सुविधा
संक्रमण साखळी तोडण्यासाठी माग, निगराणी आणि प्रतिबंध
चांगल्या निकालासाठी प्रभावी रुग्णालय व्यवस्थापन
लसीकरण-सर्व प्राधान्य गटांची व्याप्ती
कोविड अनुरुप वर्तनाचे पालन
#IndiaFightsCorona
#DeltaPlusVariant चे 51 रुग्ण 12 राज्यांमध्ये आढळले आहेत -
यात महाराष्ट्रासह म.प्रदेश, पंजाब, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओदिशा, राजस्थान, जम्मू, कर्नाटक आणि हरिणाया ( 28 जून पर्यंत)
- डॉ व्ही के पॉल, सदस्य (आरोग्य),
@NITIAayog
#IndiaFightsCorona
देशातील 60 वर्षांवरील 49% नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या वयोगटाला प्राधान्याने लसीकरण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- डॉ व्ही के पॉल, सदस्य (आरोग्य),
@NITIAayog
#IndiaFightsCorona
#Moderna कंपनीचा अर्ज त्यांची भारतातील भागीदार कंपनी #cipla मार्फत प्राप्त झाला होता. त्यांना औषधासाठी (नियंत्रित वापर) परवानगी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे लसीसाठी परवानगी मिळालेल्या कंपन्यांची संख्या 4 झाली आहे, त्या कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुतनिक आणि मॉडर्ना आहेत- डॉ पॉल
#PfizerVaccine आणि अन्य कंपन्यांना भारतात लसीकरणासाठी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
तसेच देशांतर्गत लस उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत: डॉ पॉल
#Unite2FightCorona #LargestVaccineDrive
देशात सध्या उपलब्ध असलेल्या चारही लसी स्तनदा महिलांसाठी सुरक्षित आहेत.
लसीमुळे नपुंसकत्व येते, यावर विश्वास ठेवू नका. पूर्ण चाचण्याअंती लसीला परवानगी देण्यात येते
लसीकरणाविषयीच्या अफवांना बळी पडू नका: डॉ पॉल
#Unite2FightCorona #LargestVaccineDrive
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.