PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Jul 13, 2021, 13 tweets

📡देशातील #COVID19 परिस्थिती संदर्भात 📺 मीडिया ब्रीफिंग

थेट पहा ⏰ दुपारी 4 वाजता

🎥

#Unite2FightCorona

📡थेट पहा 📡

सहसचिव, @MoHFW_INDIA यांच्याकडून राज्यांमधील #COVID19 रुग्णसंख्येच्या कलाची माहिती

देशभरातील एकूण #COVID रुग्णांमध्ये महाराष्ट्राचा 20.8% वाटा

#COVID मीडिया ब्रिफिंगचे थेट प्रक्षेपण पहा

🎥

13 जुलै 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात भारतातील 55 जिल्ह्यांमध्ये कोविड संसर्गाचा 10% पेक्षा जास्त दर

- @MoHFW_INDIA

जागतिक पातळीवर #COVID19 रुग्णसंख्येत वाढ होत आहे

गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत जगभरातील अनेक देशांमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असल्याने ही चिंताजनक बाब आहे

- @MoHFW_INDIA

#COVID19 व्यवस्थापनात मदत करण्यासाठी महाराष्ट्रासह 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आली आहेत.

तसेच ईशान्येकडील 7 राज्यांमध्येही पथके पाठवण्यात आली आहेत.

- @MoHFW_INDIA

पंतप्रधान @narendramodi यांनी आज ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्याची आढावा बैठक घेतली

अतिशय वेगळ्या प्रकारच्या भौगोलिक समस्या असूनही सेवा पुरवत असलेल्या आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली

-@MoHFW_INDIA

भारताचा #COVID19 आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य प्रणाली सज्जता म्हणून 23,123 कोटी रुपयांचा निधी मंजूर, याचा वापर देशातील राज्यात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी करणार

20% बालरुग्णांच्या आयसीयू बेडसह 20,000 आयसीयू बेड

सर्व जिल्ह्यांमध्ये ई-संजीवनी टेली-मेडीसीन

-सहसचिव, @MoHFW_INDIA

आपण #COVID प्रतिबंधक वर्तनाच्या पालनासारख्या प्रतिबंधक उपायांचा अवलंब सुरू ठेवला तर संसर्गाचा फैलाव नियंत्रणात राहू शकेल

- @MoHFW_INDIA

तुम्ही अजूनही #COVID19 प्रतिबंधक वर्तनाचे पालन करत नाही का? अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उल्लंघनामुळे #ThirdWave येऊ शकेल.

- @MoHFW_INDIA

@MoHFW_INDIAच्या सहसचिवांचा नागरिकांना सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब जराही कमी न करण्याबाबत इशारा

#Unite2FightCorona

जगात #ThirdWave सुरू झाली आहे, कोणत्याही लाटेपासून आपल्या देशाचा बचाव करणे आपले कर्तव्य आहे

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी काळजी घेणे, प्रतिबंधक खबरदारीत ढिलाई नको आणि #COVID प्रतिबंधक वर्तन या 3 गोष्टींवर भर दिला

- @NITIAayog

थंड हवेच्या ठिकाणी/पर्यटनस्थळांवर होणाऱ्या गर्दीबाबत आणि #COVID नियमांच्या उल्लंघनाबाबत @NITIAayog च्या (आरोग्य) सदस्यांकडून चिंता व्यक्त

ही वेळ अतिशय दक्ष राहण्याची आणि योग्य कृती करण्याची असल्याचे त्यांनी सांगितले.

@threader_app Unroll

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling