PIB in Goa Profile picture
Official Twitter account of Press Information Bureau, Panaji, Goa, Government of India

Jul 20, 2021, 10 tweets

देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकारपरिषद.

वेळ : 4.00 वाजता

प्रसारण :

#Unite2FightCorona

.@ICMRDELHI चा #COVID19 संदर्भातील 4 था राष्ट्रीय सेरोसर्व्हे (जुन-जुलै)

सर्वेक्षणासाठी 6-17 वयोगट (सामान्य नागरीक), 28, 975 आणि आरोग्य कर्मचारी-7,252 यांचा समावेश होता.

सर्वेक्षण पूर्वीच्या 3 फेऱ्या करण्यात आलेल्या 21 राज्यांतील 70 जिल्ह्यांमध्येच करण्यात आले: डॉ भार्गव

सर्वेक्षण :

6-9 वर्ष; 2,892 (10%)
10-17 वयोगट; 5,799 (20%)
18 वर्षांवरील 20,284 (70%)

लस घेतलेले प्रौढ: (20,276)
लस न घेतलेले : 12,607 (62.2%)
I ली मात्रा : 5,038 (24.8%)
II री मात्रा : 2,631 (13%)

एकूण सेरो-प्रभाव: 67.6% (95% CI:66.4-68.7) : प्रा. भार्गव, @ICMRDELHI

सेरो सर्वेक्षण एकंदरीत प्रभाव.

▪️45-60 वयोगट आणि 60 वर्षांवरील नागरीक अजूनही संक्रमणासाठी जोखमेचा वयोगट.

▪️ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात संक्रमण जोखीम थोडीशी अधिक.

@ICMRDELHI @icmr_nie

#Unite2FightCorona

सेरो सर्वेक्षण एकंदरीत प्रभाव.

💉लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांमध्ये संक्रमणाचा धोका कमी.

#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive

सिरो सर्वेक्षण, निष्कर्ष:

🔹2/3 लोकसंख्येमध्ये SARS-CoV2 अँटीबॉडिज विकसित

🔸अजूनही 1/3 लोकसंख्येमध्ये अँटीबॉडिज विकसित झाल्या नाहीत. (सुमारे 40 कोटी लोकसंख्या जोखीम गटात)

🔹1/3 आरोग्य कर्मचाऱ्यांचे अजूनही लसीकरण नाही.

#Unite2FightCorona

सिरो सर्वेक्षण:

✅सामाजिक, सार्वजनिक, धार्मिक, राजकीय सभा टाळाव्या.
✅अत्यावश्यक नसलेला प्रवास टाळावा
✅पूर्ण लसीकरण झाले असेल तरच प्रवास करावा.

#Unite2FightCorona

#Unite2FightCorona

सिरो सर्वेक्षण:

▪️आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण करावे

▪️जोखीम वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवावा

सिरो सर्वेक्षणातून हेच दिसून येते की, देशात संक्रमणाचा धोका अद्याप संपला नाही.

कोविड अनुरुप वर्तन, लसीकरण या माध्यमातूनच आपल्याला संक्रमणाला आळा घातला येतो- डॉ पॉल, @NITIAayog

#Unite2FightCorona

अनेक राज्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी आहे, मग शाळा सुरु करणार का?

बालकांमध्ये संक्रमण जोखीम कमी असल्याचे दिसून आले आहे. शिक्षक, शालेय कर्मचारी, स्कूल बस ड्रायव्हर असे सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर प्राथमिक शाळा सुरु करण्यास हरकत नाही : प्रा. भार्गव @ICMRDELHI

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling