#CabinetDecisions संदर्भात केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांची पत्रकार परिषद
थेट पहा ⏰ : दुपारी 3 वाजल्यापासून
@Anurag_Office @MIB_India
@ddsahyadrinews @airnews_mumbai
📡थेट प्रसारण📡
#CabinetDecisions संदर्भात केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांची पत्रकार परिषद
@Anurag_Office @MIB_India
@ddsahyadrinews @airnews_mumbai
लाईव्ह लिंक
केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये केंद्रीय विद्यापीठाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
@EduMinOfIndia @ddnewsladakh
केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लडाख इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
@ddnewsladakh
लदाख केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्याच्या प्रस्तावाला #Cabinet ची मंजुरी, 750 कोटी रुपये निधी मंजूर
यामुळे उच्च शिक्षण पातळीवरील प्रादेशिक असमतोल दूर होण्यास मदत होईल तसेच लदाखच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल
- केंद्रीय मंत्री @ianuragthakur
#Ladakh इथे एकात्मिक बहुउद्देशीय महामंडळाला #Cabinet ची मंजुरी, या महामंडळामुळे पायाभूत सुविधा सहकार्यात मदत मिळेल. हे महामंडळ केंद्रशासित प्रदेशासाठी प्रमुख बांधकाम संस्था म्हणून काम करेल: केंद्रीय मंत्री @ianuragthakur
#CabinetDecisions
@prasarbharti
विशेष पोलाद उद्योगांसाठीही उत्पादन आधारित सवलत योजना लागू करण्यास #Cabinet ची मंजुरी 6,322 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी मंजूर
#CabinetDecisions
यामुळे 5.25 लाखांपेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण होतील, आयातीवरील भार कमी होईल आणि देशातील उच्च दर्जाच्या विशेष पोलादनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल : केंद्रीय मंत्री @ianuragthakur
#CabinetDecisions
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.