केंद्रीय मंत्री @nsitharaman आणि @ianuragthakur 4 वाजता #CabinetDecisions ची माहिती देतील.
लाइव पाहा 🎥
ठेव विमा आणि पत हमी कॉर्पोरेशन विधेयक #Cabinet द्वारा मंजूर. प्रत्येक ठेवीदाराच्या 5 लाख पर्यंतच्या ठेवी आता सुरक्षित .
98.3% पर्यंत ठेवीदार आता लाभान्वित. 50.9% ठेवी आता सुरक्षित
बँकेवर निर्बंध असले तरी 90 दिवसात ठेवी परत मिळणार - @nsitharaman
मर्यादित दायित्व भागीदारी कंपन्यांना (Limited liability partnership) आता काम करणे सुलभ होणार.
12 त्रुटी आता गुन्हे म्हणून गणल्या जाणार नाहीत.
या निर्णयाचा स्टार्ट-अपना लाभ होणार
-@nsitharaman
लाइव पाहा 📹
PMC बँकेचा मुद्दा सोडवण्यासाठी पंतप्रधान लक्ष घालून आहेत यासाठी @RBI ची मदत देखील घेतली जात आहे - @nsitharaman
लाइव पाहा 📹
सनदी लेखापालांच्या संस्थेबरोबर आयकर विभागाचे अधिकारी सातत्याने चर्चा करत असून इन्कम टॅक्स च्या नवीन पोर्टलवरील अडचणी लवकरच दूर करण्यात येतील - @nsitharaman
जम्मू आणि काश्मीर मधील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कॅटच्या खंडपीठाचे प्रत्येकी एक न्यायिक आणि एक प्रशासनिक सदस्य जम्मू मध्ये आणि कश्मीर मध्ये दोन्ही ठिकाणी काम करणार -@ianuragthakur
#CabinetDecisions
#Jammu आणि #Srinagar येथे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या खंडपीठासाठी न्यायिक सदस्यांची 2 आणि प्रशासकीय सदस्यांची 2 पदे तयार करण्याच्या प्रस्तावाला #Cabinet ने मान्यता दिली: केंद्रीय मंत्री @ianuragthakur
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.