केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री @byadavbjp यांचे #InternationalTigerDay निमित्त आयोजित कार्यक्रमात बीजभाषण.
राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हेही कार्यक्रमाला संबोधित करणार.
दुपारी 2 वाजता
पाहा :
@moefcc @AshwiniKChoubey
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री @byadavbjp यांचे #InternationalTigerDay निमित्त आयोजित कार्यक्रमात बीजभाषण.
राज्यमंत्री @AshwiniKChoubey हेही कार्यक्रमाला संबोधित करणार.
प्रसारण:
@moefcc
#COVID19 काळात वन्यजीवांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार.
अतिशय मेहनतीने प्राण्यांचे रक्षण आणि वनांची स्वच्छता राखण्याचे काम या योद्ध्यांनी केले.
मेळघाटात कार्यरत असणाऱ्या मोनिका चौधरी ठरल्या पुरस्कारासाठी पात्र.
#InternationalTigerDay
#InternationalTigerDay
निसर्गाचे रक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य.
वाघ हा निसर्ग साखळीतील प्रमुख घटक. म्हणून व्याघ्रसंरक्षण अतिशय महत्त्वाचे आहे- केंद्रीय राज्यमंत्री @AshwiniKChoubey
#InternationalTigerDay
पर्यावरणीय निकषांचे उच्च मानदंड जोपासणाऱ्या 14व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचे मंत्री @byadavbjp यांच्याकडून कौतुक.
🐅वाघामुळे पर्यावरण संतुलन टिकून राहते.
विकास आणि पर्यावरण समतोल साधता आला पाहिजे.
जनसहभाग सुनिश्चित करणे, स्थानिक समुदायाचा सहभाग महत्त्वाचा आहे.
जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी शास्त्रीय उपायांबरोबरच स्थानिकांच्या चांगल्या पद्धती आत्मसात कराव्या- @byadavbjp
#InternationalTigerDay
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केले की, देशातील 14 व्याघ्र संवर्धन प्रकल्पांना जागतिक संवर्धन अधिस्वीकृती निकष प्राप्त झाले आहेत. याची संख्या आता 17 झाली आहे.
@byadavbjp @AshwiniKChoubey
#InternationalTigerDay
देशातील सर्व 51 व्याघ्र संवर्धन प्रकल्प कायमस्वरुपी सुरक्षित राहावेत यासाठी कार्य करण्याची आवश्यकता.
वाघाचे रक्षण म्हणजे पूर्ण वनाचे संरक्षण पर्यायाने नैसर्गिक साखळीचे रक्षण-केंद्रीय मंत्री @byadavbjp
#InternationalTigerDay
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.