PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 13, 2021, 13 tweets

केंद्रीय मंत्री @ianuragthakur थोड्याच वेळात #FitIndiaFreedomRun 2.0 ला हिरवा झेंडा दाखवतील

दर आठवड्याला देशातील 75 जिल्ह्यात आणि 75 गावात कार्यक्रम होतील

कार्यक्रमांची ही मालिका 2 ऑक्टोबर 2021पर्यंत सुरु राहील

🎥

#Run4India
#AzadiKaAmritMahotsav

📡थेट बघा📡

#FitIndiaFreedomRun 2.0 ची सुरुवात

हा देशव्यापी उपक्रम लोकांना फिटनेस साठीचे दैनंदिन उपक्रम करण्यास प्रोत्साहन देणारा असून लठ्ठपणा, आळस, तणाव यांपासून मुक्ती देणारा उपक्रम आहे

🎥

#Run4India
#AzadiKaAmritMahotsav
#NewIndiaFitIndia

#FitIndiaFreedomRun 2.0 कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री @ianuragthakur आणि @NisithPramanik यांनी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे #Run4India साठी सहभागी झालेल्या @nsgblackcats कर्नल नितेश कुमार यांच्या टीमसोबत आभासी पद्धतीने साधला संवाद

#AzadiKaAmritMahotsav
#NewIndiaFitIndia

विविध आव्हानांचा सामना करत देशसेवेसाठी आपले अतुलनीय योगदान देणाऱ्या एनएसजी कमांडोंचे केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांनी केले कौतुक!

#Run4India
#AzadiKaAmritMahotsav
#NewIndiaFitIndia

#AzadiKaAmritMahotsav चा एक भाग म्हणून #FitIndiaFreedomRun 2.0 चा केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांच्या हस्ते प्रारंभ झाल्यानंतर मुंबईतही #Run4India चे आयोजन करण्यात आले

#NewIndiaFitIndia

@IndiaSports @Anurag_Office
@MahaDGIPR

.@nsgblackcats कडून मुंबईत गेटवे ऑफ इंडियापासून सुरू झालेल्या फ्रीडम रनची ही काही क्षणचित्रे..

#Run4India
#AzadiKaAmritMahotsav
#NewIndiaFitIndia

.@Nyksindia कडून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांवरून #FitIndiaFreedomRun चे आयोजन

रायगड मधील #Freedom रन, गावागावात स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मस्थानापासून सुरू होत आहे

#Run4India
#AzadiKaAmritMahotsav
#NewIndiaFitIndia

रायगड जिल्ह्यात क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी #FitIndiaFreedomRun चे आयोजन

देशातल्या खेड्यापाड्यात स्वराज्याची ज्योत पेटवणाऱ्या आद्य स्वातंत्र्यसेनानींपैकी एक असलेल्या वासुदेव बळवंत फडके यांचे यानिमित्ताने केले स्मरण

#AzadiKaAmritMahotsav

.@Nyksindia पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयाच्या वतीने गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या ठिकाणी #FitIndiaFreedomRun चे
आयोजन

#Run4India
#AzadiKaAmritMahotsav #AmritMahotsav

#FitIndiaFreedomRun

@Nyksindia चंद्रपूर च्या वतीने #FitIndiaFreedomRun चे आयोजन

कार्यक्रमादरम्यान युवकांनी कला सादर करत यासंदर्भात जनजागृती केली

#Run4India
#AzadiKaAmritMahotsav
#NewIndiaFitIndia

#FitIndiaFreedomRun चा महाराष्ट्रात शुभारंभ

#AzadiKaAmritMahotsav चा भाग म्हणून @Nyksindia #Nagpur ने देखील आयोजित केली #Freedom रन

#Run4India

#FitIndiaFreedomRun

@Nyksindia वर्धा ने हुतात्मा स्मारक ते सेवाग्राम आश्रम दरम्यान केले #Freedom रनचे आयोजन

#Run4India
#AzadiKaAmritMahotsav

अकोला येथील सीताबाई कला महाविद्यालयातून #FitIndiaFreedomRun चे आयोजन

'आपले निरोगी आरोग्य हीच आपली खरी संपत्ती' असल्याचा सहभागी युवकांचा संदेश..

#Run4India #AzadiKaAmritMahotsav

@ianuragthakur @YASMinistry

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling