"संविधानाची निर्मिती" संदर्भातील आभासी छायाचित्र प्रदर्शनाचे आणि "चित्रांजली @ 75" या आभासी पोस्टर प्रदर्शनाचे,
केंद्रीय मंत्री @ianuragthakur , @kishanreddybjp ,@Murugan_MoS ,@arjunrammeghwal आणि @M_Lekhi यांच्या हस्ते उद्घाटन
"संविधानाची निर्मिती" संदर्भातील @BOC_MIB चे आभासी छायाचित्र प्रदर्शन आणि @NFAIOfficial चे "चित्रांजली @ 75" या आभासी पोस्टर प्रदर्शनाचा उद्घाटन कार्यक्रम
@ianuragthakur @kishanreddybjp @arjunrammeghwal @Murugan_MoS @M_Lekhi
#AmritMahotsav #IndiaAt75
पंतप्रधानांनी #AzadiKaAmritMahotsav चे पाच स्तंभ नमूद केले होते - स्वातंत्र्य लढा, 75 कल्पना, 75 उपलब्धी, 75 कृती आणि 75 संकल्प
हे मिशन पूर्ण करण्यात @MinOfCultureGoI आणि @MIB_India ची महत्वाची भूमिका आहे
- अपूर्व चंद्रा, सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
#AzadiKaAmritMahotsav 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील, ज्याचे समन्वय @MinOfCultureGoI द्वारे केले जाईल
@MIB_India या दोन वर्षात #AmritMahotsav चा संदेश देशातील नागरिकांना देईल
- अपूर्व चंद्रा, सचिव, @MIB_India
#IconicWeek
🎥
कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणे हा एक मोठा टप्पा आहे. आपल्या संविधानाचा 75 वर्षांचा वारसा आणि आपल्या चित्रपटांचा ठेवा युवा वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे
- अपूर्व चंद्रा, सचिव, @MIB_India #IconicWeek #AmritMahotsav
गतकाळाचे वैभव, वर्तमानातील प्रगती आणि भविष्यासाठीचा संकल्प यासाठी सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्याचा #AmritMahotsav साजरा करु या!
चला आपण #AzadiKaAmritMahotsav चा एक भाग बनूया
#AmritMahotsav #IconicWeek
@MIB_India @MinOfCultureGoI
#AzadiKaAmritMahotsav निमित्त आम्ही जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे आम्ही जनचळवळ म्हणून साजरी करत आहोत. आम्ही याची तयारी मार्चपासूनच सुरु केली आहे, 15 ऑगस्ट 21 पासून आम्ही #AmritMahotsav साजरा करत आहोत.
-केंद्रीय मंत्री @kishanreddybjp
#COVID19 प्रोटोकॉलमुळे आम्ही चित्रांजली @ 75, आभासी फिल्मपोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन डिजिटली केले.अनेकांना माहिती नसतं की भारताची मूळ राज्यघटना हस्तलिखित असून प्रेम बिहारी नरेन रायझादा यांनी ती आपल्या हस्ताक्षरात लिहिली आहे
-केंद्रीय मंत्री @ianuragthakur
'संविधानाची निर्मिती' यावरील आभासी फोटो प्रदर्शन आणि फिल्म पोस्टर प्रदर्शन 'चित्रांजली @ 75' नागरिकांना डाउनलोडही करता येईल. कोणीही ते आपल्या सोशलमीडिया अकाउंटवर पोस्ट आणि शेअर करु शकतील जेणेकरुन त्याला राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळेल
-केंद्रीय मंत्री @ianuragthakur
आमचा 'जाणून घ्या आपल्या राज्यघटनेविषयी' हा कार्यक्रम आम्ही पुढेही सुरु ठेवण्याचा प्रयत्न करु, जेणेकरुन, युवक त्यात सहभागी होऊन चर्चात्मक कार्यक्रमात भाग घेऊ शकतील आणि आपले ज्ञान पुढे घेऊन जाऊ शकतील
- केंद्रीय मंत्री @ianuragthakur
@MIB_India @Anurag_Office
@AmritMahotsav
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.