शिवपूर्व काळातील मराठ्यांविषयीची काही सुंदर चित्रे 👑🚩
चित्रकार - @Gandaberunda4
महाराजा हरपालदेवा चालुक्य आणि त्याचा सैन्य प्रमुख रघुजी.
#the_Mahrattas
देवगिरीच्या यादवराय क्षत्रिय मराठा साम्राज्याचे पायदळ गळतात प्रदेशातून मार्गक्रमण करतानाचे चित्र.
देवगिरीच्या मराठा यादवराय यांच्या सैन्याचा मोर्चा.
#devgiri #maratha #kshatriya #mahratta
देवगिरीच्या सेऊण यादवराय यांच्या साम्राज्याच्या नाण्यांवरील चिन्ह.
हिंदूधर्माचे तारणहार छत्रपती शिवाजी महाराजांचे मातृपूर्वज. 🙏
द्वारकापुरवराधीश्वरा जाधवराव यांच्यावरील यांच्यावरील काढलेल्या चित्रांकरिता @Gandaberunda4 यांचे खूप आभार. 🙏🙂🚩
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.