केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ #Mumbai इथे, युक्रेनहून #India त येणाऱ्या भारतीयांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत.
एअर इंडिया चे IX 1204 हे विमान आता लँड होत आहे.
@raosahebdanve @ddsahyadrinews @airnews_mumbai
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आताच एअर इंडिया च्या IX 1204 विमानातून मुंबईत आगमन झालेल्या सर्व भारतीय प्रवाशांचे स्वागत केले.
@raosahebdanve @MEAIndia @MahaDGIPR @ddsahyadrinews @airnews_mumbai
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरु केली आहे.
#OperationGanga
@raosahebdanve @MEAIndia @ddsahyadrinews @airnews_mumbai @MahaDGIPR
या मोहिमेअंतर्गत 185 भारतीयांना घेऊन एअर इंडिया चे IX 1204 हे विमान आज पहाटे मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले.
@raosahebdanve @ddsahyadrinews
@airnews_mumbai
एअर इंडिया च्या IX 1204 या विमानाने रुमानियातील बुखारेस्ट इथून परतलेल्या भारतीयांशी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी संवाद साधला
@raosahebdanve @MEAIndia @ddsahyadrinews @airnews_mumbai
युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं #OperationGanga सुरु केलं आहे.
आज पहाटे एअर इंडिया च्या IX 1204 विमानातून बुखारेस्ट इथून मुंबईत भारतीय परत आले आहेत.
@raosahebdanve @airnews_mumbai
एअर इंडिया च्या IX 1204 या विमानाने रुमानियातील बुखारेस्ट इथून आज पहाटे परतलेल्या भारतीयांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी स्वागत केले आणि त्यांच्याशी संवाद साधला
#OperationGanga
@raosahebdanve @MEAIndia @ddsahyadrinews @airnews_mumbai
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.