PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Mar 5, 2022, 5 tweets

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ #Mumbai इथे, युक्रेनहून #India त येणाऱ्या भारतीयांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत.

एअर इंडिया चे IX 1202 हे विमान आता लँड होत आहे.

#OperationGanga

@KapilPatil_

#OperationGanga

एअर इंडिया च्या IX 1202 या विमानाने रुमानियातील बुखारेस्टहुन आलेल्या भारतीयांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्वागत केले

@KapilPatil_ @MEAIndia
@airnews_mumbai

युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं #OperationGanga सुरु केलं आहे

आज Air India Express Flight IX 1202 विमानातून बुखारेस्ट इथून मुंबईत 182 भारतीय परत आले आहेत

@KapilPatil_ @MEAIndia @MOS_MEA

बुखारेस्ट, रोमानिया इथून परतलेल्या भारतीयांशी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संवाद साधला

#OperationGanga

@KapilPatil_ @MEAIndia @ddsahyadrinews

#OperationGanga अंतर्गत आज Air India Express Flight IX 1202 विमानातून बुखारेस्ट इथून मुंबईत 182 भारतीय परत आले आहेत

रुमानियातील बुखारेस्टहुन आलेल्या या भारतीयांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्वागत केले

@KapilPatil_ @MEAIndia
@airnews_mumbai

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling