#Capernaum #केपरनाॅम 2018
मध्यंतरी कोणी तरी ट्विट टाकले होते. मुलं सांभाळता येत नसतील तर जन्माला घालू नयेत वैगेरे वैगेरे विषयावरून,तसाच काहीसा हा बहीण-भावाचा हळवा विषयावर आहे.२०११च्या सिरियाच्या युद्धात जवळ जवळ५०लाख लोक सिरिया मधून इतर जवळच्या देशात निर्वासित म्हणून जगत होती
१/
हा चित्रपट अश्याच एका सत्य घटनेवर आधारित आहे.एक १० लोकांचे मुस्लिम कुटुंब त्यातील १२ वर्षाचं हे कवळं पोरं (जहन)आपल्याच आई वडिलांवर केस करतो.या कुटुंबातील बापाला ८मुलं असतात.याच्या असलेली ही त्याची बहीण(सहेर).त्यातील हा प्रसंग खूप बोलका आणि अंगावर शहारा उभा करणारा आहे.आपली समान
२/
वयाची बहीण हीची काळजीने हा ग्रासलेला हा बालक सकाळी जेंव्हा बेड वरून उठतो आणि त्यावर रक्ताचे डाग बघतो. तो तिला विचारतो तुझ्या पँट मधून रक्त कसं आलं. दोघांनाहि याबाबत काही ज्ञान नसते. तो तिला बाथरूम घेऊन जाऊन सगळी डागाळेले अंतर्वस्त्रे धुवून देतो आणि थोडी या विषयी माहिती घेतो.तो
३/
पर्यंत तिला स्वतःचा टी शर्ट देतो.आणि pads विकत घेऊन व तिला वापरायला सांगतो. लेबनन देशातील बेरक या शहरातील ही सत्य घटना जेंव्हा पडद्यावर पाहताना भले-भले कोसळले होते. त्यानंतर सेहर चे लग्न होते आणि प्रेगन्सी मध्ये ती मृत पावते.पुढे पाहण्याजोगा आहे.नंतर स्वतःच्या आई बाबांना
४/
न्यायालयात खेचणारा हा जहन खरंच पाहण्याजोगा आहे.
स्वतःच्या मुलांना जर सांभाळता येत नसेल तर त्यांना जन्माला घालू नका.हे १२वर्षाचं पोरं भर न्यायालयात आई बापाला तोंडावर सांगतो.
आज पर्यंत सर्वात नैसर्गिक चित्रपट जर कोणता असेल तर हाच #Capernaum
अरबी आणि अम्हारिक भाषेत आहे.
#मोटाभाई 🇮🇳
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.