भाजपा हिंदुत्व - The Truth Profile picture
BJP FOLLOWER I will expose the corrupted people of SHIVSENA NCP MIDC GANG Mobile No will be given to Powerful people only 100% follow back

Aug 16, 2022, 9 tweets

MIDC and PAWAR FAMILY CORRUPTION NO:42

सत्तेत आल्यावर राष्ट्रवादी व शिवसेना यांनी मिळून पवार यांची संपत्ती कशी वाढवली याची सविस्तर माहिती:

MIDC मध्ये जागा M/s Gramercy Business Pvt Ltd यांना 55000 sqm जागा विकण्यात आली बेस रेट मध्ये व 3,15,000 sqm resale मध्ये
(1/10)

M/s Gramercy Business Pvt Ltd ही M/s Panchshil Realty यांची subsidiary नवीन बनवलेली कंपनी आहे. यात सुप्रिया सुळे यांचे 10% शेअर आहे. शरद पवार व त्यांच्या पत्नीचे Total 6,00,000 शेअर साल 2000 ला होते. DB realty, 2G scam सगळे पवार फॅमिलीला लिंक होतात.
(2/10)

याबद्दल गूगल वर माहिती आहे. ROC यांची 2001 पासून disclose नाही केली आहे. ED ने त्वरित चौकशी करायला पाहिजे. MVA ची सत्ता आल्यावर यांनी MIDC NAVI MUMBAI मध्ये खूप land घेतले आहे. याचा पैसा कुटून आला. ब्लॅक मनी ला व्हाइट करायचे चांगले स्तोत्र म्हणजे CONSTRUCTION.
(3/10)

Total land = 3,70,000 sqm
Rate = Rs 32,000 per sqm
Total cost = Approx Rs 1200 cr

जसे पवार सत्तेत आले तसेच M/s Panchshil Realty यांनी नवीन कंपनी बनवून धडाधड Land घेतले. हा पैसा कुठला आहे. केंद्र सरकारने दिलेला COVID पॅकेज किवा शेतकर्‍यांचा कर्ज माफीचा तर नाही
(4/10)

आता MIDC ने तर हद्द केली. ट्रान्सफर फीस Rs 72 cr माफ केले व ULC Charge Rs 78 cr पण माफ केले. का?

कारण त्यांची activity same आहे असे सांगून, मग प्लॉट स्वताच्या नावावर झाले की हे Activity बदलणार.

महामंडळाला 150 cr चे नुकसान @midc_CEO यांनी केले. No कार्यवाही
@Dev_Fadnavis
(5/10)

सत्तेत आल्यावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या B टीम ने जमीन Mfg of पेट्रोकेमिकल activity टाकून घेतली आहे. खरच का हे काम करणार आहे.

एक साधा उद्योजक MIDC कडे जागा मागायला गेला तर जागा नाही म्हणुन त्याला ऑफिस मधून पाठवले जाते व हे NCP politician यांना द्यायला जागा आहे
(6/10)

@dir_ed आम्ही तुम्हाला सोर्स किवा माहिती देऊ शकतो पण त्यावर ठामपणे काम करायची तुमची जबाबदारी आहे.

पवारांचे किती शेअर आहे panchsil मध्ये कोणाला माहिती नाही. किती सामान्य माणसाचे पैसे खाल्ले माहिती नाही.
अख्खा 50000 कोटीचा साम्राज्य बांधल्यावर त्या माणसाला अटक करणार का
(7/10)

@mieknathshinde @samant_uday आता तुम्ही सत्तेत आला आहात, लोकांचे तुमच्या कार्याकडे लक्ष आहे. Enquiry करा GNP GROUP बरोबर मिळून यांनी महामंडळाला 150 कोटीचा तोटा कसा केला.
#BJP @Dev_Fadnavis @meNeeleshNRane @BJP4Mumbai @PMOIndia @NaikSpeaks @mpdrsanjeevnaik @isandeepgnaik
(8/9)

MIDC मध्ये डायरेक्ट प्लॉट मागताना त्यांची activity आहे Data Centre बनवायची, पण resale मध्ये प्लॉट घेताना त्यांची activity आहे Mfg of पेट्रोकेमिकल,

दुसर्‍या प्लॉट धारकाला सेम activity म्हणुन कधीच सवलत दिली जात नाही. 150 कोटी वाचवून GNP Group नी MIDC ऑफिसर ला चाय पानी दिले.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling