MIDC and PAWAR FAMILY CORRUPTION NO:42

सत्तेत आल्यावर राष्ट्रवादी व शिवसेना यांनी मिळून पवार यांची संपत्ती कशी वाढवली याची सविस्तर माहिती:

MIDC मध्ये जागा M/s Gramercy Business Pvt Ltd यांना 55000 sqm जागा विकण्यात आली बेस रेट मध्ये व 3,15,000 sqm resale मध्ये
(1/10)
M/s Gramercy Business Pvt Ltd ही M/s Panchshil Realty यांची subsidiary नवीन बनवलेली कंपनी आहे. यात सुप्रिया सुळे यांचे 10% शेअर आहे. शरद पवार व त्यांच्या पत्नीचे Total 6,00,000 शेअर साल 2000 ला होते. DB realty, 2G scam सगळे पवार फॅमिलीला लिंक होतात.
(2/10)
याबद्दल गूगल वर माहिती आहे. ROC यांची 2001 पासून disclose नाही केली आहे. ED ने त्वरित चौकशी करायला पाहिजे. MVA ची सत्ता आल्यावर यांनी MIDC NAVI MUMBAI मध्ये खूप land घेतले आहे. याचा पैसा कुटून आला. ब्लॅक मनी ला व्हाइट करायचे चांगले स्तोत्र म्हणजे CONSTRUCTION.
(3/10)
Total land = 3,70,000 sqm
Rate = Rs 32,000 per sqm
Total cost = Approx Rs 1200 cr

जसे पवार सत्तेत आले तसेच M/s Panchshil Realty यांनी नवीन कंपनी बनवून धडाधड Land घेतले. हा पैसा कुठला आहे. केंद्र सरकारने दिलेला COVID पॅकेज किवा शेतकर्‍यांचा कर्ज माफीचा तर नाही
(4/10)
आता MIDC ने तर हद्द केली. ट्रान्सफर फीस Rs 72 cr माफ केले व ULC Charge Rs 78 cr पण माफ केले. का?

कारण त्यांची activity same आहे असे सांगून, मग प्लॉट स्वताच्या नावावर झाले की हे Activity बदलणार.

महामंडळाला 150 cr चे नुकसान @midc_CEO यांनी केले. No कार्यवाही
@Dev_Fadnavis
(5/10)
सत्तेत आल्यावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या B टीम ने जमीन Mfg of पेट्रोकेमिकल activity टाकून घेतली आहे. खरच का हे काम करणार आहे.

एक साधा उद्योजक MIDC कडे जागा मागायला गेला तर जागा नाही म्हणुन त्याला ऑफिस मधून पाठवले जाते व हे NCP politician यांना द्यायला जागा आहे
(6/10)
@dir_ed आम्ही तुम्हाला सोर्स किवा माहिती देऊ शकतो पण त्यावर ठामपणे काम करायची तुमची जबाबदारी आहे.

पवारांचे किती शेअर आहे panchsil मध्ये कोणाला माहिती नाही. किती सामान्य माणसाचे पैसे खाल्ले माहिती नाही.
अख्खा 50000 कोटीचा साम्राज्य बांधल्यावर त्या माणसाला अटक करणार का
(7/10)
@mieknathshinde @samant_uday आता तुम्ही सत्तेत आला आहात, लोकांचे तुमच्या कार्याकडे लक्ष आहे. Enquiry करा GNP GROUP बरोबर मिळून यांनी महामंडळाला 150 कोटीचा तोटा कसा केला.
#BJP @Dev_Fadnavis @meNeeleshNRane @BJP4Mumbai @PMOIndia @NaikSpeaks @mpdrsanjeevnaik @isandeepgnaik
(8/9)
MIDC मध्ये डायरेक्ट प्लॉट मागताना त्यांची activity आहे Data Centre बनवायची, पण resale मध्ये प्लॉट घेताना त्यांची activity आहे Mfg of पेट्रोकेमिकल,

दुसर्‍या प्लॉट धारकाला सेम activity म्हणुन कधीच सवलत दिली जात नाही. 150 कोटी वाचवून GNP Group नी MIDC ऑफिसर ला चाय पानी दिले.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with भाजपा हिंदुत्व - The Truth

भाजपा हिंदुत्व - The Truth Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Truthexpress71

Nov 27, 2022
THAKRE SENA/ देसाई EXPOSED:
नक्कीच वाचा

ठाकरे सरकारच्या काळात Central Government च्या Initiative मुळे भीक /दलाली न देता Mitsuboshi Belting India Pvt Ltd यांना supa Parner MIDC मध्ये जागा देण्यात आली. MIDC च्या अधिकार्‍यांनी आश्वासन दिले होते की जागेचा विरोध होणार नाही
(1/4)
त्याप्रमाणे Central Govt PMO कडून लेटर देऊन प्लॉट allot करा असे सांगण्यात आले. आता ह्या कंपनीला बरेच काळ झाले यांना छळण्यात येत आहे. तेही ठाकरे सेनेच्या माणसाकडून. त्याचे नाव अशोक गाडगिलकर ह्या माणसाकडून. त्याचे म्हणने आहे प्रकल्पग्रस्तांना नौकरी व जागा द्या👇
(2/4)
अरे असे कशे लगेच नौकरी देणार कंपनी चालू होऊ दे. ह्या अशोकचे धंदे आहे JCB व मटेरियल सप्लायचे, तू मार्केट रेट पेक्षा 2 पट जास्त किमतीत देईल, रोज delay करशील तर कसे घेणार कंपनी वाले. पूर्वीही यानी दुसर्‍या कंपनी CARRIER MIDEA विरोधात अश्या प्रकारचे आंदोलन केले होते
(3/4)
Read 4 tweets
Sep 14, 2022
VEDANTA FOXCONN :

2015 ला जेव्हा देवेंद्र जी मुख्यमंत्री होते तेव्हा VEDANTA यांना JNPT व Talegaon येथील जागा दाखविण्यात आली. पण JNPT कडे जमीन अधिग्रहण अजून होऊ शकली नाही म्हणुन वगळण्यात आले. MIDC मधील Talegaon, पुणे येथील जागा ठरवण्यात आली व त्यासाठी बोलणी सुरू झाली
(1/5)
MVA सरकार आल्यावर सर्व मोठ्या कंपन्यांचे डील थांबले कारण ते यांना वरील भक्कम ब्लॅक मनी द्यायला तयार नव्हते. सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण स्वतः प्लॉट विक्रीचे दुकान उघडून काम करत होता. ते gnp group यांच्या संगनमताने. यांनी मागितलेली भक्कम रकम ते द्यायला तयार नव्हते
(2/5)
शेवटी देवेंद्र सरकार आले व MIDC CEO यांना जागा विचारून डील करायचे ठरवले. पण Talegaon येथील जमीन 2015 पासून पूर्णपणे अधिग्रहण झाली नव्हती. 2022 ला M/s Causis Emobility याना 75 एकर जागा देण्यात आली.
Midc कडील जागा : 282 acre
वगळण्यात आलेली : 15 acre
दिलेली जागा : 75 acre
उरली: 192
Read 6 tweets
Sep 14, 2022
VEDANTA FOXCONN TRUTH

MIDC CORRUPTION has been a biggest problem
1. Devendra Fadnavis announced the deal with VEDANTA in 2015, then Industrial Minister Subhash desai should have executed the plan with VEDANTA and would have given the aquired land at JNPT or Talegaon
(1/4)
Vedanta would have easily got 1000 acre land in 2018 as the land was available. But the Industrial Minister and his son needed the Black money otherwise they cancel the projects.

2. In 2022 when Devendra Fadnavis came in power VEDANTA again came to ask for land.
(2/4)
MIDC CEO was aked for availability of land, he said there is land available and again the deal was done. When visit was done and papers were checked, they came to know there is only 190 acre newly acquired land available in Talegaon
Papers show that M/s Causis Emobility were
(3/4
Read 6 tweets
Sep 3, 2022
MIDC CORRUPTION 46:

शौचालय / TOILET scam:

MIDC ने भ्रष्टाचाराचा विळखा लावला, ते ही नवीन नवीन अनोखे विचार करून, त्यातील शौचालय स्कैम हा 1.

अनेक कंपनी किवा हॉटेल याना बाजूची जागा हावी असते ते amenity मधील जागा शौचालयाचा प्रस्ताव टाकून घेतला आहे. ही जागा घेऊन 2 वर्ष झाली आहेत,
1.
तरीही प्लॉट वर काही development नाही, काही ठिकाणी तर टपरी, हॉटेल अश्या साठी ही जागा वापरली जात आहे. जागा MIDC ने मात्र Rs 1 per sqm ह्या रेटने दिली आहे. ह्यात संगनमत करून सुभाष देसाई व त्यांच्या GNP GROUP यांनी मिळून विकला असे समजते. Rs 1 मध्ये देऊन वेगळे धंदे उभे आहेत.
2👇
MIDC ने ह्या प्लॉटचे inspection अजून केले नाही. जर ह्या प्लॉट मधील एकाही प्लॉटवर शौचालय उभारले असेल तर मी MIDC विरुद्ध टाकणे सोडेल.
काही फोटो तर मीच टाकतो ज्यात हॉटेल व खाली जागा आहे.

अशे आहे MIDC अधिकारी मलिकनेर व ईतर अधिकाऱ्यांचे कारनामे.
यात काय action घेणार?
Read 4 tweets
Aug 13, 2022
फरक - गुजरात आणि महाराष्ट्र* THREAD नक्की वाचा ★★

*अंबानी ने गुजरातेत १ लाख कोटींची गुंतवणुक जाहीर केली आणी महाराष्ट्रवादींच्या पोटात दुखायला लागलं.*

त्यायोगे महाराष्ट्रातील तत्कालीन सरकार आणि नेते कसे वागत होते याचे प्रत्यक्ष उदाहरण*.
*एका मराठी उद्योजकाचा अनुभव*

@midc_CEO
*जन्म पुण्यात, जॉब पुण्यात. मग व्यवसाय करायचं ठरवलं. Electrical पार्ट बनवायचे. अर्थातच पुण्यात*.

प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला, सगळी गुंतवणुक १८ कोटी.

त्याच्याकडे ५-६ कोटी होते. बाकीचे पैसे बँकेकडुन घ्यायचे होते.

मग जागा शोधणं आलं, चाकणला २ एकर जागा पाहीली, जागेचा दर २ कोटी
2
प्रति एकर, ५०% ब्लँक ५०% व्हाइट.
म्हणजे खिशातले २ कोटी जाणार, बँकेला या पैशाचं काहीच दाखवता येणार नाही, अर्थात क़र्ज़ कमी मिळणार.

*मग चालु झाल्या विविध परवानग्या. त्याला अगदी ग्रामसेवकापासुन, आमदार, खासदार, ते थेट तात्कालीन 'उपमुख्यमंत्री' Ajit P सगळ्यांना भेटावं लागलं.*
3
Read 12 tweets
Aug 11, 2022
MIDC CORRUPTION UNDER PROCESS 41:

MIDC व त्यांच्या जावई GNP GROUP यांचा नवीन होणारा Corruption:

MIDC Mahad मध्ये M/s Sidharth Colorchem Pvt Ltd यांनी GNP GROUP (Consultant of सुभाष देसाई, शिवसेना) यांना amalgamation म्हणजे 4 प्लॉट एकत्रीकरण करण्याचे काम दिले होते.
(1/5)
M/s Sidharth Colorchem Pvt Ltd यांनी पूर्ण भूखंड मार्जिन स्पेस न सोडता डिवेलप केला. याचे काम त्यांनी ईतर लोकाना दिले असता Dy Engg व Jt. CEO यांनी ह्या प्लॉट मध्ये encroachment आहे, ह्या प्लॉटचे काम नाही होणार असे सांगितले व रिजेक्ट केली. नंतर Jt CEO Malikner यांनी
(2/5)
M/s Sidharth Colorchem Pvt Ltd यांना GNP GROUP कडून काम करा असे सांगितले व deal 60 लाख मध्ये केली. हा प्रस्ताव त्यांनी online टाकला व खालील प्रस्तावात Dy Engg व RO ने NO ENCROACHMENT in Margin Space असा रिपोर्ट दिला.
त्यांचे प्लॉट न: A-4,A-5,A-6/1 व A-6/2 ह्या
(3/5)
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(