अभिजीत🚩🇮🇳 #ModiKaParivar Profile picture
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था . #यत्र_तत्र_सर्वत्र_देवेंद्रजी #यत्र_तत्र_सर्वत्र_बीजेपी #यत्र_तत्र_सर्वत्र_मोदीजी

Oct 10, 2022, 9 tweets

मित्रांनो हलाल या बद्दल आज थोडी माहिती घेऊ हलाल सर्टिफिकेट ही संकल्पना HSBC बँकेचे CEO ह्यांच्या डोक्यातून आली, सुरवातीला मास या पुरती मर्यादित होती, म्हणजे काय? तर कोंबडी, बकरा कापणारे हे मुस्लिमच हवे, त्यांनी त्या प्राण्याला एका झटक्यात न मारता श्वसन व अन्ननलिका चीर देऊन..👇

कापावी, रक्त येऊन द्यावे मग तडफडत प्राण्याला ठेवावे म्हणजे ते चिकन, मटण हलाल होते अशी ह्यांची धारणा आहे, ह्या धंद्यांत #हिंदू_खाटीक समाज मोठ्या प्रमाणात आहे, पण हलाल सुरू झाल्याने कापणार मुस्लिम पाहिजे या अट्टहासा मुळे हा हिंदू खाटीक समाज बेरोजगार झाला. हे इतक्यावरच थांबले नाही👇

तर यांनी इतर व्यवसायात पण हलाल सर्टिफिकेट ची सक्ती करण्यास सुरुवात केली आहे, म्हणजे सौदर्यप्रसाधने, औषधे, कपडे असे बरेच...
आता हे सर्टिफिकेट ना राज्यसरकार देते, ना केंद्रसरकार देते,
तर काही मुस्लिम संघटना
₹60 हजारात व्यवसायिकांना देशात आणि देशाबाहेर मुस्लिम देशात प्रॉडक्ट 👇

विकण्यासाठी बंधनकारक करते, मुस्लिम देशासाठी हे सर्टिफिकेट घेतले तर ठीक आहे,
आपल्या देशात काय सगळेच मुस्लिम आहेत का? मग ही सक्ती का?
समांतर अर्थव्यवस्था चालवली जात आहे, कायद्यात या सर्टिफिकेट साठी कुठलीही तरतूद नाही. @PMOIndia @AmitShah केंद्राने गंभीरपणे विचार केला पाहिजे

देशाच्या सुरक्षेला हे आव्हानच आहे, हलाल पैसा नक्की जातो कुठे? देशाच्या अर्थव्यवस्थेत टॅक्स स्वरूपात तर तो येत नाही मग, कारण प्रॉडक्ट ची गुणवत्ता तपासण्या साठी ISI मार्क आणि FSSAI ही सरकारी सर्टिफिकेट पुरेशी असतात, मग हलाल सक्ती का?
हा पैसा देशविरोधी कामा साठी वापरला जातो?

खालील फोटोत बघा की कुठल्या कंपन्यांनी #Halal_Certificate हे घेतले आहे, फक्त मास,मटणा पासून सुरू झालेला आज शाकाहारी पदार्थांत शिरकाव झाला आहे. आता नुसते सर्टिफिकेट घेऊन चालणार नाही तर त्या प्रॉडक्टची गुणवत्ता तपासण्या साठी दोन मुस्लिम त्या कंपनीत ठेवले पाहिजेत अशी सक्ती होत आहे👇

राज्य @Dev_Fadnavis, केंद्रासरकार याविरुद्ध कार्यवाही करेल तेव्हा करेल, पण 100कोटी हिंदूंनी आता #BoycottHalalProducts केले पाहिजे. कुठलीही वस्तू घेतांना त्यावर हलाल सर्टिफिकेट आहे का ते बघा आणि असलतर ते न घेता दुकानदार, मॉल, ऑनलाईन कंपनी यांना आम्हाला अशी वस्तू नको म्हणून सांगा👇

बरेच देशात हे सर्टिफिकेट बॅन केले जात आहे, भारतात दुरगामी परिणाम होतील हे नक्की,
PFI ला भारत मुस्लिमराष्ट्र बनवायचे आहे. धोका ओळखा #BoycootHalalCertifiedProduct हे करा.
@RanjitSavarkar @Ramesh_hjs @BizayShastriBJP @DrvijaySwami @ponkshes @Pushpendraamu @YKilledar @RajThackeray

@HJSMumbai @SavarkarSmarak @savarkar_org #मुंबई कालच्या हलाल सक्ती विरोधी परिषदेला उपस्थित राहून वरील उपयुक्त ।माहिती कळाली.👍🚩 @PadmakarTillu @gad_pil @thatPunekar @kailassooryawan @SanghiPablo1 @ImchefAarti @gajanan137 @samirulzz @AbhayVartak @rrrrajput @patilji_speaks

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling