अभिजीत🚩🇮🇳 #ModiKaParivar Profile picture
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था . #यत्र_तत्र_सर्वत्र_देवेंद्रजी #यत्र_तत्र_सर्वत्र_बीजेपी #यत्र_तत्र_सर्वत्र_मोदीजी
Oct 10, 2022 9 tweets 9 min read
मित्रांनो हलाल या बद्दल आज थोडी माहिती घेऊ हलाल सर्टिफिकेट ही संकल्पना HSBC बँकेचे CEO ह्यांच्या डोक्यातून आली, सुरवातीला मास या पुरती मर्यादित होती, म्हणजे काय? तर कोंबडी, बकरा कापणारे हे मुस्लिमच हवे, त्यांनी त्या प्राण्याला एका झटक्यात न मारता श्वसन व अन्ननलिका चीर देऊन..👇 कापावी, रक्त येऊन द्यावे मग तडफडत प्राण्याला ठेवावे म्हणजे ते चिकन, मटण हलाल होते अशी ह्यांची धारणा आहे, ह्या धंद्यांत #हिंदू_खाटीक समाज मोठ्या प्रमाणात आहे, पण हलाल सुरू झाल्याने कापणार मुस्लिम पाहिजे या अट्टहासा मुळे हा हिंदू खाटीक समाज बेरोजगार झाला. हे इतक्यावरच थांबले नाही👇
Sep 24, 2020 11 tweets 7 min read
तिरुपतीमधील श्री बालाजीच्या मूर्तीपेक्षाही सुंदर अन् विलोभनीय अशी जगातील सर्वात उंच #शारंगधर_बालाजी ची मूर्ती #विदर्भ तील मेहकर गावात विराजमान आहे. ११.२ फूट उंच फूट रुंद अन् अडीच फूट जाडी असलेल्या मूर्तीचे सौंदर्य तिच्या भव्यतेमुळे अधिकच खुलून दिसते. (१/१०) या मूर्तीचा इतिहासही रंजक आहे. पुरातन काळातील ही मूर्ती अठराव्या शतकात गावकऱ्यांना खोदकाम सुरू असताना सापडली. इंग्रज अधिका-यांनी मूर्तीसह शिलालेख अन् दागिने ताब्यात घेतले. ही मूर्ती लंडनच्या संग्रहालयात हलवली जाणार होती, पण गावकऱ्यांनी प्राणांची बाजी लावत तिची (२/१०)
Sep 16, 2020 6 tweets 1 min read
भारताला सतत शिव्या घालणाऱ्या भारतातील सर्व डुकरांना 🐖 समर्पित.

एक माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरा सकट एका बोटीतून जात होता.
त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच, एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता. डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं वर-खाली जात होतं. + त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता.
नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.
तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने मदत करायचं ठरवलं. +
Sep 9, 2020 6 tweets 1 min read
तहानभुकेने अगदी व्याकुळ घामाने चिंब झालेले तुम्ही बऱ्यापैकी सावली असलेलं झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतय का हे बघताय तेवढ्यात समोरच्या बिल्डिंग मधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जात आणि ती व्यक्ती तुम्हाला पाणी हवंय का विचारते
त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल? + त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत काय होईल ?!
ती व्यक्ती मग खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते , तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची 15 मिनटं तिथे कोणीही येत नाही !
आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटेल? हे तुमचं दुसरं मत असणार आहे थोड्यावेळाने ती व्यक्ती +
Sep 7, 2020 21 tweets 5 min read
#कापूर #Thred
कापूराबद्दल माहिती ही माझी स्वयंसंकलीत माहिती असून हा माझा शोधप्रबंध आहे.

तर सुरू करूयात कापूराच्या इतिहासापासून...
कापूर म्हणजे नेमकं काय? कुठुन येतो कापुर?

अजूनही 60-70% लोकांना माहीतच नाही की कापूर हा झाडाला येतो. हा डिंक ही असतो आणि बाष्पीभवन प्रक्रियेतून + सुद्धा मिळवता येतो. जो डिंक प्रकार असतो तो बाष्पीभवनाचा प्रक्रियेपेक्षा कमी शुद्ध असतो.
कापूर मूलतः आशिया खंडातली वनस्पती आहे जी भारतासह जपान, चीन, जावा,सुमात्रा बेटे आणि इंडोनेशिया इथे मुबलक प्रमाणात मिळतअसे. भारत हा कापूराचा उद्गाता म्हणुन ओळखला जातो. वैद्यगुरु धन्वंतरी आणि +
Jun 16, 2020 5 tweets 5 min read
आज पेपर मधे चीनी आणी इतर देशातील कंपन्या #मॅग्नेटिक_महाराष्ट्र 2.0 मधे हजारो कोटींची गुंतवणूक करणार आहे, आणि दुसरी बातमी की भारत चीन सीमेवर चीन कडून गोळीबार यात एक अधिकारी आणि दोन जवान #हुतात्मा झाले. मग अश्या देशा बरोबर आर्थिक व्यवहार करून त्यांचे खिशे भरायचे आणि मग तोच पैसा +क Image चीन आपल्या जवानांना मारण्यासाठी उपयोगात आणणार. सध्या कोरोना वरून जगाचे लक्ष हटवण्या साठी पण चीन ही आगळीक करत असेल, मग आपणच आपल्या सैन्याला मारण्या साठी चीनी कंपनीना भारतात कशाला बोलवायचे, हा देश किती धूर्त आणि सीमा विस्तारवादी आहे हे जगाला माहीत आहे. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश +
Jun 5, 2020 5 tweets 2 min read
#WorldEnvironmentDay खरतर निसर्ग प्रत्येकाला त्याच्या गरजेच्या वस्तू फुकट देत असतो ऑक्सिजन,हवा,पाणी,सूर्यप्रकाश आणि आपण कशा प्रकारे परत करतो तर जंगलतोड,प्रदूषण प्राण्यांची हत्या,जलप्रदूषण,ओझोन थर कमी होत आहे तापमानवाढ, प्लॅस्टिक आणि रसायनांचा अनिर्बंध वापर..+ #विश्वपर्यावरणदिवस Image माणूस आपल्या स्वार्थासाठी करत आहे पण त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे मोठे हिमनग वितळत आहे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे परिणाम जमिन समुद्र गिळंकृत आहे, जलचर कायमचे नष्ट होत आहे, शेतजमीन रासायनिक खतांच्या मुळे नापीक बनत आहे, जंगले तोडत असल्याने त्यावर अवलंबून असलेले पशुपक्षी +
May 31, 2020 4 tweets 1 min read
अगर बॉलीवुड की फिल्में "कोरोना" पे बनती तो कैसे डॉयलॉग्स होते 🤔

शोले - ये मास्क मुझे दे दे, ठाकुर !! ?😷

दीवार - मेरे पास मास्क है,सेनिटाईजर है, इन्श्योरन्स है, बैंक बैलेन्स है, क्या है तुम्हारे पास ?? मेरे पास कोरोना वेक्सिन हैं!!!🤪 दीवार - मैं आज भी लोगों से हाथ नहीं मिलाता !
दबंग - कोविड से डर नही लगता साहब, लोकडाउन से लगता है !
कुछ कुछ होता है - फेफड़ों में कुछ कुछ होता है अंजली, तुम नही समझोगी!
डॉन - कोरोना वैक्सिन तो ग्यारह मुल्कों की पुलिस ढूंढ रही है, पर वैक्सिन को ढूँढना मुश्किल ही नही, नामुमकिन है।
May 28, 2020 8 tweets 7 min read
"विनायक दामोदर सावरकर" नेमके कोण होते? ते समाजसुधारक होते का? हो होते. ते द्रष्टे होते का? हो होते. ते हिंदुत्ववादी होते का तर होते. ते विज्ञाननिष्ठ होते का? तर तेही होते. तसेच ते साहित्यिक होते का? याचेही उत्तर होच. #veersavarkarjayanti #स्वातंत्र्यवीरसावरकर #सावरकरजयंती + Image त्यामुळे अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या सावरकरांच्या एका अंगाबाबत आज इथे लिहिणार आहे. ते म्हणजे साहित्यिक #सावरकर
सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी दिली. म्हणजे ज्योतीने तेजाची आरती म्हणतो त्याप्रमाणे एका साहित्यिकाने दुस-या साहित्यिकाचा +
May 7, 2020 5 tweets 2 min read
पोलिसाचे मनोगत खरच मन हेलावून टाकते... "प्रिये मी संक्रमित झालोय"

प्रिये बघ ना,
देशाची सेवा करता करता
समाजाला शिस्त लावता लावता,
अखेर मी ही संक्रमित झालोय,
मला आणखी जगायचं होतंं
#कोरोना शी अजुन लढायचं होतं,
कायमचं त्याला हद्दपार करुन
मग घराकडंच निघायचं होतं,👇 @DGPMaharashtra पण आता जिवंतपणीच मेलोय..
कारण मी ही संक्रमित झालोय....

प्रिये,
अाता घर कायमचं सुटलं
मरणाचं अखेर नभं दाटलं,
उघड्या डोळ्यासमोरच आता
बघ माझंही सरण पेटलं,

मी आॅनड्युटी परका होऊन गेलोय
कारण मी ही संक्रमित झालोय...

प्रिये,
तुला वेळ द्यायचं राहुन गेलं
आता होत्याचं नव्हतं झालं, 👇
May 3, 2020 4 tweets 6 min read
केंद्र आणि राज्याने मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. खरतर हा निर्णय बरोबर की चूक हे येणार काळच ठरवेल. कारण #नांदेड वरून पंजाब ला गेलेल्या 300 लोकांना #coronavirus झाला आहे. कसा झाला,कुठे झाला याला जवाबदार कोण @CMOMaharashtra की @CMOPb राजकारण सुरू झाले आहे.. आता मजूर गावी जाण्या साठी फॉर्म घेण्या साठी #SocialDistancing फज्जा उडाला आहे. @DGPMaharashtra #पोलिस लोकांन वर अतिरिक्त ताण पडत आहे. मजुरांना डॉक्टर #COVIDー19 नाही असे प्रमाणपत्र घ्यायला सांगितले आहे, ही लोक झोपडपट्टीत राहतता, #कोरोना ची तपासणी कशी करायची हे स्थानिक डॉक्टर..
Apr 21, 2020 14 tweets 4 min read
#lockdown मुळे एकदाचे #विठ्ठल मंदिर बंद करायचा निर्णय झाला आणि देवाला आनंदच झाला. आसपास कोणी नाही बघून देव विटेवरून खाली उतरला. आळोखे पिळोखे दिले आणि चालत आत महाली आला. #रुक्मिणी देवीची आवराआवर सुरू होती. कामाची घाई उडाली होती. #लाॅकडाऊन मुळे सर्व दासदासींना सुट्टी दिली👇 त्यामुळे कामाचा संपुर्ण भार देवीच्या अंगावर आला होता. देव पाऊलाचाही आवाज न करता आत आले आणि एकदम रुक्मिणीदेवीच्या समोर उभा राहिले. अचानक आज यावेळी देवाला इथे पाहून देवी आश्चर्यचकित झाली.
"आजपासून मी घरीच राहणार.....तेही तुझ्यासोबत. आता आपण आपला वेळ एकत्र घालवू...👇