सावधान ! सावधान! सावधान!
भाजपाने कर्नाटक विधानसभा निवडणूकीत पूर्ण शक्ती लावली नाही. मागील वर्षी उत्तर प्रदेश निवडणूकीत भाजपाने जितका जोर लावला होता, तो या वेळी दिसला नाही..
उत्तर प्रदेश निवडणूकीत : 👇
1. त्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी, निवडणूक अधिकारी व 👇
भाजपा कार्यकर्ते हे गुजरात वरून आणले होते..
2. त्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर EVM मशीन भाजपा नेत्यांच्या गाडीत व टेम्पोत सापडल्या होत्या.
3. त्या निवडणूकीत अनेक वोटिंग बूथ वरून EVM गडबडी समोर येत होत्या.
4. त्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात AIMIM सारखा मत कापणारा पक्ष व 👇
असदुद्दीन ओवैसी सक्रिय होता, किंबहुना गोदी मिडिया रोज त्यांच्यावर चर्चा करत होता.
5. त्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात मत परिवर्तनासाठी पैश्याचा वापर झाला होता.
या सर्व गोष्टी एखाद्या अपवाद वगळता कर्नाटक निवडणूक दिसल्या नाही.
कर्नाटक मध्ये लोकसभा सिटचा विचार करता फार मोठ 👇
राज्य नाही. निश्चित यावेळी राहुल गांधी व काँग्रेसचे वारे होते, पण भाजपा पूर्ण शक्ती लावली नाही, हे मात्र खरे !
काय कारण असेल ?
कदाचित काँग्रेसाचा पराभव झाला असता तर मोठ्या प्रमाणात EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते.
कर्नाटकाच्या पराभवानंतर लगेच गोदी मिडिया प्रत्रकारांने👇
EVM बचावात एक सारखेच ट्वीट केले. गोदी मिडिया प्रत्रकाराला रोज नवीन ट्वीटचा टास्क दिला जातो, हे आपणांस माहित असेलच.
पूर्ण शक्यता आहे की, भाजपाचे हे षडयंत्र असावे EVM वर प्रश्नचिन्ह होऊ नये म्हणून..
भाजपा कर्नाटक हारेल, व पुढे होणाऱ्या निवडणूका राज्यस्थान,छत्तीसगढ़,मध्यप्रदेश व👇
तेलंगणा पण हारेल..
पण लोकसभा निवडणुकीत सर्व शक्ती लावून कशाही प्रकारे विजयी होईल..
मग हारलेली राज्य कर्नाटक, राज्यस्थान, छत्तीसगढ़, मध्यप्रदेश व तेलंगणा तेथील आमदार फोडून पुन्हा तेथे सत्तेत येईल !
प्रत्येक आमदाराची काहीना काही कमजोर असतेच,काही गद्दार असतातच!
लक्ष्यात असुद्या 👇
महाराष्ट्रात पण 'महा विकास आघाडी' बहुमतात होती. कर्नाटकात कदाचित काँग्रेसचे सरकार पण एक वर्ष टिकेल.
भाजपा खुप चालाख लोकाचा पक्ष आहे, ते विजयाची तैयारी एक-दोन वर्ष आगोदर पासूनच चालू करतात..
पुढील वर्षी राम मंदिर बनून पूर्ण होईल, माझ्या मते त्यांचा उद्घाटन व पुजा विधी हा 👇
लोकसभा निवडणुकी आचारसंहिताच्या दोन-तीन दिवसाच्या वेळेस असेल. ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी आसा टास्क करुन भाजपा खोऱ्याने मते घेईल,यांत शंका नाही.
विपक्षी पक्षाच्या नेत्यांनी आता पासून तैयारी करावी लागेल.
EVM बद्दल आताच जागृत होणे आवश्यक आहे, आंदोलन करायला हवीत, न्यायालयात
जावून मुद्दा मांडावा लागेल.
मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर EVM चा मुद्दा न्यायालयाने फेटाळून लावला होता.
कारण बालेट पेपर निवडणूक नियोजनासाठी किमान एक वर्ष कालवधी लागतो असे न्यायालयाचे म्हणने होते.
आजून वेळ गेली नाही, लवकर येणाऱ्या संकटाला ओळखा.
न्यायालयाने नकार दिला तर,👇
मतदान EVM मशीनवर करा पण मत मोजताना EVM मशीनची मतं न मोजता VVPAT मधील चिट्टीतली मते मोजून तीच ग्राह्य मानावीत ही विनंती करावी, हा सोपा मार्ग आहे. ईतके जरी केले तरी पुरेसे होईल.
पुढील वर्षी जर केंद्रात भाजपा आली तर जे माझ्या सारखी निपक्ष तरूण व पुरोगामी लोक सोशल मिडीया व 👇
जमिनीवर निस्वार्थी पणे हुकुमशाही विरूद्ध लढतात त्यांचे मनोधैर्य खचेल. किंबहुना ते महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नंतर ते लढणे सोडुन देतील.
त्यावेळी हुकुमशाही,भाजपा आयटी सेल फेक चारित्र हणन, धार्मीक व जातीय तेढ, अभिव्यक्ति स्वतंत्र्य वर गदा, फेंक पोलीस कारवाई जास्त आक्रमक असेल.👇
त्यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यावर झालेल्या टिकेला उत्तर सुद्धा हे तरूण पुरोगामी देणार नाही.
त्यामुळे सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जागृत होवून एकत्र येऊन EVM विरोधात आवाज उठवायला हवा..
धन्यवाद 🙏
✍️ आपलाच अमितभाऊ.D
👇
#Evm_हटाओ_देश_बचाओ
#BanEVM_SaveDemocracy
#evm_हटाओ_देश_बचाओ
#EVM_Hatao_Desh_Bachao
#EVMHataoDeshBachao
#Ban_Evm #BanEVM
#SayNoToEVM #EVM #EVM_VVPT
@INCMaharashtra @INCIndia @ShivSenaUBT_ @NCPspeaks @UdmaleNcp @SaamanaOnline @Bhartiya_ekata @Rumani221 @AnuragK57477015 👇
@Prashan18720114 @pandurangkumbha @Gaikwadpratik95 @Prashan18720114 @pandurangkumbha @Gaikwadpratik95 @EvmThorn @PhulpagarRohan @surajvchavan @AnksuhRaut2 @jayukawade @error040290 @Sangram2804 @atulshinde_007 @SATYASHAKTI009 @BAMCEFofficial @BAMCEFMulnivasi @CECMemberBAMCEF 👇
@trulydipesh @Darshan38312432 @upendra19477 @Adnyatvasi @AmitYji127 @Krutrimbhau @Dhanubhau_ @gajanangaikwad
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.