आणि तो अपमान केला होता कविराज भूषण याने.
#धागा 👇
पण भूषण मोठा सावध होता. त्याने औरंगजेबाकडे अभयपत्र मागितले आणि त्यावर दरबारातल्या राव, ठाकूर वगैरे राजपुतांच्या ग्वाही घालून देण्यास सांगितले.
बडो भाई दारा वाको पकरि कै कैद कियों मेहरहू नाहीं माँको जायो सगो भाई है॥
बंधू तो मुरादबक्श बात चूक करिबेको, बीचले कुरान खुदाकी कसम खाई है।
भूषन सुकवि कहै सुनो नवरंगजेब एते काम किन्हे तेऊ पातसाही पाई है॥●
या छंदाचा एकेक शब्द शहास काट्यारीसारखा लागत गेला पण त्याच्या क्रोधाची पर्वा न करता कवी भूषणाने लगेच दुसरा छंद म्हटला.
आगरेमे जाय दारा चौक में चुन्हाय लीन्हो, छत्र हू छिनायो मानो बुढे मरे बापके॥
किन्हो है सगोत घात सो तो मैं नाहिं कहों पील पै तुराये चार चुगलके गपके।
भूषन भनत शठछंदी मतिमंद महा, सौ सौ चुहे खायके बिलारी बैठी तपके॥●
#इतिहासाच्यापाऊलखुणा