हिंद | सागर Profile picture
🎓 हिंदुत्ववादी करसल्लागार | प्रवास : चिरंजीव (शतायुषी नव्हे) होण्याचा...🐾 🌺शाडू मातीच्या श्री गणेश मूर्तींचे उत्पादक/विक्रेते ✍️ वाचकांचा पत्रव्यवहार #ईपत्र
Apr 26, 2021 12 tweets 4 min read
जेमतेम चाळीस वर्षांचं आयुष्य लाभलेले श्रीनिवास रामानुजन म्हणजे एक अजब रसायन

गणिताच्या क्लिष्ट जगात वावरणारा अतिशय सोपा माणूस
#Ramanujan #पुस्तकप्रेमी 👇👇👇 अनेक अडचणींवर मात करत रामानुजन इंग्लंडमधल्या केंब्रिजसारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये गेले.तिथे गेल्यानंतर त्यांच्या संशोधनाला आणखी धार आली.
त्यांची कारकीर्द बहरत असतानाच आधी महायुद्ध आणि नंतर आजारपणामुळे त्यांच्या प्रगतीला खीळ बसली.
#Ramanujan 👇👇👇
Jan 9, 2020 6 tweets 3 min read
#GandhiJayanti च्या दिवशी सुट चालू होती म्हणून अधाश्या सारखे पुस्तक विकत घेतले,७ दिवसांत पुस्तक वाचल्यास परत करता येईल म्हणून पहिल्यांदा हेच पुस्तक वाचायला घेतले.

विषय : गांधीवधानंतर ब्राम्हणांची झालेली कत्तल आणि जाळलेली घरे

सुरुवात पुण्यातून होते..
👇👇👇

#मराठी #हिंदसागर 3 ब्राम्हण मित्र जे गांधीवधानंतर पुण्यात जाळपोळ-दंगे चालू झाल्यावर खाण्याची-राहण्याची आबाळ होत असल्याने आपल्या सातारा जवळ असणाऱ्या गावी निघतात.
ते ज्या एस.टी त बसतात त्यातील ड्राइवर ला ते ब्राम्हण असल्याचे समजल्यावर रस्त्याने जाताना गावाच्या जवळ जाळपोळ चालू होते
👇👇👇
Nov 20, 2019 11 tweets 3 min read
क्रूरकर्मा टिपू सुलतान याने केलेले अनन्वित अत्याचार आणि हिंदु धर्मावर केलेले आघात

१. टिपू सुलतानने दक्षिण भारतातील म्हैसूर राज्याची सत्ता येताच मूळच्या हिंदु राजाचे नाव-गाव पुसून टाकले. म्हैसूर हे इस्लामी राज्य असल्याचे घोषित केले.

छोटासा #Thread करतोय..
#म 👇👇👇 २. टिपू सुलतानने दक्षिण भारतातील हिंदूंची ८ सहस्रांहून अधिक मंदिरे पाडली आणि तेथे मशिदी उभारल्या.

३. टिपूने एक लक्ष हिंदु स्त्री-पुरुषांना बळाने बाटवून मुसलमान केले.

४. टिपू सुलतानने सशस्त्र आक्रमण करून २४ घंट्यांत ५० सहस्र हिंदूंना मुसलमान केले.
Jun 16, 2019 13 tweets 3 min read
शिवराय दिल्लीपती पातशाह औरंगजेबाकडे पाठ दाखवून भर दरबारातून रागाने निघून गेले होते. समस्त मोगलाईचं नाक कापणारं ते कृत्य होतं. औरंगजेब तर झालेल्या अपमानाने नुसता चरफडत होता. पण औरंगजेबाचा असाच भर दरबारात अजून एकदा अपमान झाला होता.
आणि तो अपमान केला होता कविराज भूषण याने.
#धागा 👇 एके दिवशी औरंगजेबाने दरबारी कवींना प्रश्न केला की तुम्ही जेंव्हा तेंव्हा फक्त माझी प्रशंसा करता परंतु माझ्यात काही दोष नाहीत काय? माझ्या दोषांचे वर्णन करणारा तुमच्यात कोणी आहे का? त्याच्या प्रश्नाने दरबारी कवी चपापुन गेले. छद्मी औरंगजेबाच्या मनात नेमके काय कपट असेल माहिती नाही.