शिवसेना 171
भाजप 117
1+1+7=9
असा जागा वाटप फॉर्म्युला होता. हा फॉर्म्युला स्व बाळासाहेब ठाकरे आणि स्व प्रमोद महाजन व स्व गोपीनाथ मुंढे यांनी ठरविला. आता या तिघांही नेत्यांच निधन झालं आहे आणि हा फॉर्म्युलाही मृत झाला.
2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत सेना भाजपची युती झाली होती आणि तेंव्हा
2019 च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी भाजपने पक्ष वाढीसाठी काँग्रेस एनसीपी मधून अनेक बड्या नेत्यांची आवक केली तरी स्वबळावर भाजप उमेदवार निवडून
पण आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी
135/135 जागांचा करारही भाजपने तोडाला. मोदींची
झाले आहेत त्यांनी भाजपच्या दांडगाईला मान्यता दिली.पुन्हा नवा करार झाला.भाजपने मित्र पक्षासाठी 18 जागा मागून घेतल्या आणि उरलेल्या जागेतून 124 जागा शिवसेनेला देत स्वतःकडे 146 जागा घेतल्या.मित्र पक्षासाठी 18 जागा मागून घेतल्या असतांना त्यातल्या
भाजप 152
शिव-सेना 124
मित्र पक्ष 12
पण इथेही भाजपने मित्र पक्षाच्या उमेदवारांनी भाजपच्या कमळ🍁 चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट घातली. ही अट,रामदास आठवले, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांनी मान्य केली पण महादेव जानकर यांनी
भाजप 164
शिवसेना 124
मित्र पक्ष 000
याला राजकारणात मुत्सद्दी पणा म्हणतात आणि आपल्या सामान्य लोकांच्या भाषेत *लबाडी* म्हणतात.भाजपने मित्र पक्षांची दिशाभूल करत,शिवसेनेची नजरबंदी केली आहे.
हे धोरण आहे भाजपच.पुढच्या निवडणुकीत महायुती नाही, कोणी मित्र नाही🤔