इथे आल्यानंतर एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली की #मुंबई_सेंट्रल जे महत्त्वाचं स्थानक आहे जिथून बाहेरच्या राज्यात एक्स्प्रेस गाड्या जातात आणि बाहेरच्या राज्यातले लोक #मुंबईत येतात.
#मराठी ही #महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा असताना आणि त्रिभाशा सूत्रानुसार इथे मराठी भाषेतील फलक असायला हवे होते, पण ते इथे का नाही आहेत?
मराठी राज्यात मराठीची गळचेपी का?
लवकरच आम्ही #मराठी_एकीकरण_समिती कडून रेल्वे प्रशासनाला याचं उत्तर विचारणार आहोत आणि मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर मराठी भाषेतील फलक सक्तीने लावायला सांगणार आहोत.
#महाराष्ट्रात_मराठीच
@ekikaranmarathi
@gdeshmukh1984
@Krishna_Jadhav7
@Prasanna_rj123
@ANANDAPATIL76
@hemant_athalye