हितेश साळवी - Hitesh Salvi Profile picture
#मराठीएकीकरणसमिती (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष - उत्तर मुंबई उपनगरे, अध्यक्ष - रत्नागिरी जिल्हा, अध्यक्ष - गुहागर तालुका
Dec 5, 2019 6 tweets 5 min read
नमस्कार, मी हितेश साळवी, #मराठी_एकीकरण_समिती मधून, आज कमा निमित्त #मुंबई_सेंट्रल येथे आलो होतो.
इथे आल्यानंतर एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली की #मुंबई_सेंट्रल जे महत्त्वाचं स्थानक आहे जिथून बाहेरच्या राज्यात एक्स्प्रेस गाड्या जातात आणि बाहेरच्या राज्यातले लोक #मुंबईत येतात. इथे बहुतांश दिशादर्शक फलक, मार्गदर्शक फलक हे #हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहेत, पण तिथे #मराठी_ भाषा नाही. अस का?
#मराठी ही #महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा असताना आणि त्रिभाशा सूत्रानुसार इथे मराठी भाषेतील फलक असायला हवे होते, पण ते इथे का नाही आहेत?
मराठी राज्यात मराठीची गळचेपी का?